JioBharat J1 4G : स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानी यांनी धमाका केलाय. प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन बाजारात धुमाकूळ घालतोय.
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिवाळी धमाका दिलाय. स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानी यांनी प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन बाजारात आणला आहे. Jio Bharat J1 4G हा 2.8-इंच स्क्रीनसह HD कॉलिंग, Jio Money द्वारे UPI पेमेंट आणि Jio Cinema OTT असलेला फोन Amazon वर उपलबद्ध झालाय. Jio Bharat B2 आणि Jio Bharat K1 कार्बन 4G मॉडेल्सनंतर जिओचा हा सर्वात स्वस्त फोन आहे.Amazon वर Jio Bharat J1 4G ची किंमत 1,799 रुपयांमध्ये मिळणार आहे.
3 मेगापिक्सेल कॅमेरा आणि एफएम रेडिओ ग्राहकांना आवडणार आहे. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड टाकून तुम्ही 128 जीबी पर्यंत स्टोरेज अधिक वाढवू शकता.या फोनद्वारे तुम्ही JioMoney द्वारे UPI पेमेंट करू शकता आणि एचडी गुणवत्तेत कॉलही करु शकता. यात Jio Cinema ॲप देखील असणार आहे. ज्याद्वारे तुम्ही 455 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकता. पण हा फोन फक्त Jio च्या नेटवर्कवर काम करेल हे महत्त्वाच आहे. इतर सिम कार्ड त्यात काम करणार नाहीत. चांगली गोष्ट म्हणजे हा फोन 23 भारतीय भाषांना सपोर्ट करणारा असणार आहे.
Jiobharat J1 4G Jiobharat J1 4G Launch Jiobharat J1 4G Price Jiobharat J1 4G Specs Jiobharat J1 4G Features जियो जियोभारत
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुकेश अंबानी लाए प्रीपेड प्लान से भी सस्ता फोन! कर सकेंगे UPI पेमेंट और इतना कुछJioBharat J1 4G में 2.8 इंच की स्क्रीन है और यह HD कॉलिंग, जियोमनी के जरिए UPI पेमेंट और जियो सिनेमा ओटीटी को सपोर्ट करता है. आइए इसके सभी स्पेसिफिकेशन्स और कीमत के बारे में जानते हैं....
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »
Jio Bharat J1 Launch: मुकेश अंबानी लाए बड़े डिस्प्ले, UPI और लाइव टीवी वाला सस्ता फोनरिलायंस जियो ने अपने कस्टमर्स के लिए एक नया 4G फोन पेश किया है जिसे Jio Bharat J1 नाम दिया गया है। कंपनी की नई सौगात कई खास फीचर्स के साथ आती है। कंपनी ने इस डिवाइस में बड़े डिस्प्ले के साथ UPI और लाइव टीवी का विकल्प देता है। आइये जानते हैं कि इस फोन में क्या कुछ खास मिलता...
और पढो »
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरGold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »