बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडला असून त्या लंडनमध्ये स्थायिक होत आहेत. सोमवारी शेख हसीना या भारतात येऊन आश्रय घेतला. यानंतर त्यांनी लंडन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांचं विशेष विमान हिडन एअरपोर्टवर उतरवण्यात आलं आहे.
शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला लंडनमध्ये कायमच राहायचं असेल तर काय नियम आहेत, ते समजून घ्या. तेथे त्यांना सुरक्षित जागेवर ठेवण्यात येणार आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ढाकाहून आगरतला येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. आता आगरतलाहून नवी दिल्लीला आल्यानंतर ती लंडनला जाणारे विमान पकडेल. देशातून पळून गेल्यानंतर त्या भारतातही आश्रय घेऊ शकल्या असत्या. पण त्यासाठी त्यांनी लंडनची निवड केली आहे. यामागे काय कारणे असू शकतात? तसेच लंडनमध्ये कायमचे स्थायिक व्हायचे असेल तर काय निमय आहेत?लंडन हे एक प्रमुख जागतिक शहर असल्याने काही प्रमाणात सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय लक्ष पुरवू शकते जे हसीना यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Sheikh Hasina Bangladesh Prime Minister Favourite Place London What Things Do To Settle In UK UK Residency Rule SK Citizenship Rule युके युके सिटिझनशिप रुल लंडनमध्ये स्य़ायिक कसे व्हावे लंडन नागरिकत्व
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
और पढो »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »
Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापThe Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
और पढो »
Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
और पढो »
Microsoft ठप्प होण्यासाठी एक अपडेट ठरलं कारणीभूत? हे CrowdStrike नेमकं काय आहे?What is CrowdStrike: Microsoft ठप्प पडल्याने जगभरातील बँका, विमानं आणि महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. CrowdStrike अपडेट यामागील एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एका अपडेटमुळे जगभरातील Microsoft 365 च्या सेवांवर परिणाम झाला आहे.
और पढो »
Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »