हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब

Mumbai समाचार

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब
Sheena Bora Murder CaseAccused Indrani MukherjeeEx-Husband Sanjeev Khanna
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला महत्त्वाचा पुरावच गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याबाबत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात याबाबतची माहिती दिली.

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड ातील एक महत्त्वाचा पुरावा गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याप्रकरणाची माहिती मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात दिली आहे. पोलिसांनी जो सांगाडा शीना बोराचा म्हणून जप्त केला होता, तो सांगडा आणि हाडं गायब झाली आहेत. 2012 मध्ये पोलिसांनी हा सांगाडा पुरावा म्हणून जप्त केला होता. 2012 मध्येच शीना बोराची हत्या करण्यात आली होती. सरकारी वकिल सी जे नंदोडे यांनी याबाबत विशेष सीबीआय कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला सांगडा शोधूनही सापडला नाही अशी माहिती दिली.

जे जे रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टर जेबा खान यांच्या जबाबानंतर शीना बोराच्या सांगाड्याची माहिती समोर आली होती. डॉ. जेबा खान यांनी 2012 मध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये हाडांचा तपास केल्यानंतर ही माणसाचीच हाडं असल्याचा निष्कर्ष दिला होता. आता सांगाडा आणि हाडं गायब झाल्याने डॉ. जेबा खान यांचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास सरकारी वकिलांनी तयारी दर्शवली आहे. प्रकरण कमकुवत करण्यासाठी सांगाडा आणि हाडं गायब केलीत का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सीबीआयने ही हाडं आणि सांगाडा शीना बोराचाच असल्याचा दावा केा आहेत. इंद्राणी मुखर्जी हिेचे वकिल रंजीत सांगळे यांनी मात्र सीबीआयचा हा दावा खोडून काढला आहे. 2012 आणि 2015 मध्ये जप्त केलेले अवशेष एकाच व्यक्तीचे नसल्याचं वकिल रंजी सांगळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.'आपण जर एक टक्का मतं वाढवली...', फडणवीसांनी सांगितलं विधानसभा जिंकण्याचं गणित, 'आभाळ कोसळलेलं...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sheena Bora Murder Case Accused Indrani Mukherjee Ex-Husband Sanjeev Khanna Driver Shyamvar Rai Evidence Missing Police CBI Crime High Profile Murder Case शीना बोरा हत्याकांड

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शीना बोरा हत्याकांड की जांच में बड़ी लापरवाही, बरामद कंकाल गायब, अदालत में खुलासाशीना बोरा हत्याकांड की जांच में बड़ी लापरवाही, बरामद कंकाल गायब, अदालत में खुलासागायब सबूतों में वो अवशेष भी शामिल हैं, जिन्हें साल 2012 में पेन पुलिस ने कंकाल के तौर पर बरामद किया गया था. ये वही साल था, जब शीना बोरा की हत्या कर दी गई थी. सरकारी अभियोजक सीजे नंदोडे ने मुंबई में विशेष सीबीआई अदालत को इस बात की जानकारी दी है.
और पढो »

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
और पढो »

'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
और पढो »

शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळशेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळअमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
और पढो »

पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:28:18