Rahul Gandhi Pouring Water : सध्या उन्हामुळे सर्वांचीच पळताभूई थोडी झालीये. अशातच सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काय केलं? Video एकदा पाहाच
भर उन्हाळ्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे अनेक नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. महाराष्ट्रात एसीमध्ये बसून मोठमोठ्या गप्पा मारणारे नेते उन्हा तान्हात गल्लोगल्ली फिरताना दिसते. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असताना देशपातळीवर राजकारण तापू लागलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसगावच्या रुद्रपूरमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाषण सुरू असताना पाण्याने भरलेली बाटली डोक्यावर ओतली. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.
उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील एका सभेत उष्णतेपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसले. भाषण सुरू असताना राहुल गांधी यांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. तेव्हा त्यांनी पाण्याची बॉटल थेट डोक्यावर ओतली. खुपच ऊन आहे, असं राहुल गांधी यांनी म्हणाले. त्यावर सभेसाठी आलेल्या लोकांनी टाळ्या वाजवत त्यांच्या या कृतीचं स्वागत केलं. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, विचित्र आहे की जर मोदीजींना खरोखरच देवानं पाठवलं असतं तर त्यांनी भारतातील दुर्बल लोकांना मदत करण्याचं सांगितलं असतं. शेतकरी आणि मजुरांना मदत करा. गरिबांना मदत करा. पण अदानीला मदत करा, भारतातील सर्व विमानतळ अदानीला द्या. भारतातील सर्व वीज प्रकल्प अदानीला द्या. रेल्वे अदानीकडे द्या. अदानी-अंबानींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ करा, हा नरेंद्र मोदींचा देव आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी विचारला आहे.
Loksabha Election Rudrapur Pouring Water On Head Rahul Gandhi Rally Video Uttar Pradesh Deoria Garmi Hai Kaafi INDIA Bloc Lok Sabha Elections 2024 Rudrapur Rally Extreme Heat Political Controversy Pouring Water Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »
बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्लाशिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
और पढो »
माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
और पढो »
राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याशिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
और पढो »
VIDEO: Rahul Gandhi की मौजूदगी में अचानक टूट गया मंच, Misa Bharti गिरते-गिरते बचींआज बिहार के पाटलिपुत्र लोकसभा क्षेत्र अंतर्गत पालीगंज में राहुल गांधी की रैली थी. जब राहुल गांधी Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
मोदी जी थोड़ा-सा घबरा गए क्या....PM Modi के बयान पर राहुल गांधी का पलटवार, VIDEOअंबानी-अदाणी विवाद पर राहुल गांधी का बयान सामने आया है. राहुल गांधी ने अपने एक्स अकाउंट पर वीडियो Watch video on ZeeNews Hindi
और पढो »