हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही तर 'हा' खेळाडू रोहित शर्माचा उत्तराधिकारी, BCCI ने दिले स्पष्ट संकेत

Cricket समाचार

हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही तर 'हा' खेळाडू रोहित शर्माचा उत्तराधिकारी, BCCI ने दिले स्पष्ट संकेत
Indian Cricket Team 2027Who Will Be The Next Captain Of Indian Cricket TeWill Shubman Gill Be The Next Captain Of India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 34 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 125%
  • Publisher: 63%

Team India Future Captain : श्रीलंका दौऱ्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली. पण खेळाडूंची निवड करताना बीसीसीआयने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. रोहित शर्मानंतर टीम इंडियाची धुरा कोणाकडे असणार याचे स्पष्ट संकेतच बीसीसीआयने दिले आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली. श्रीलंका दौऱ्यात भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दोन वेगवेगळे संघ निवडले आहेत. टी20 संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याचं जवळपास निश्चित झालं असताना बीसीसीआयने सूर्यकुमार यादवची निवड करुन सर्वांनाच धक्का दिला. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडेच कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे.

शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे वय. कर्णधार रोहित शर्मा 37 वर्षांचा आहे. टी20 चा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव 33 वर्षांचा आहे. तर या तुलनेत शुभमन गिल अवघ्या 24 वर्षांचा आहे. त्यामुळे गिलकडे कर्णधार म्हमऊन परिपक्क होण्यासाठी बराच वेळ आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव नंतर टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार म्हणून शुभमन गिलकडे पाहिलं जात आहे.हार्दिक पांड्या, ऋषभ पंत सारखे अनुभवी खेळाडू असताना शुभमन गिलकडे उपकर्णधारपद का सोपवण्यात आलं असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Cricket Team 2027 Who Will Be The Next Captain Of Indian Cricket Te Will Shubman Gill Be The Next Captain Of India India Next Captain 2025 2027 World Cup India Captain Team List India Next Captain 2024 Will Shreyas Iyer Be The Next Indian Captain 2027 World Cup India Squad Shubman Gill Team India New Vice Captain Shubman Gill Shubman Gill Captain Shubman Gill Vice Captain Team India Shubman Gill Next Team India Captain Team India New Captain Team India New T20 Captain Indian Cricket Team New Captain Indian Cricket Team India New T20 Captain Shubman Gill Appointed As Vice Captain Of Indian Team India New Captain Rohit Sharma Status New T20 Captain Of India New Test Captain Of India ꮪhubman Gill Vice Captain India Vs Sri Lanka Shubman Gill Next Captain New Vice Captain Of Team India Hardik Pandya Removed As India Vice-Captain Hardik Pandya Removed As Vice-Captain Of Indian T Suryakumar Yadav New T20 Captain Shubhman Gill New T20 Captain Suryakumar Yada

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही... तर गौतम गंभीरचा 'हा' आवडता खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार?हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही... तर गौतम गंभीरचा 'हा' आवडता खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार?Team India : टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातही बाजी मारली. आता टीम इंडिया सज्ज झालीय श्रीलंका दौऱ्यासाठी. या महिन्याच्या अखेरपासून टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
और पढो »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
और पढो »

'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावरटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
और पढो »

T20 Rankings: दुनिया के नंबर-एक टी20 ऑलराउंडर बने हार्दिक पांड्या, विश्व कप में शानदार प्रदर्शन का मिला इनामT20 Rankings: दुनिया के नंबर-एक टी20 ऑलराउंडर बने हार्दिक पांड्या, विश्व कप में शानदार प्रदर्शन का मिला इनामताजा रैंकिंग में हार्दिक पांड्या ने श्रीलंका के वानिंदु हसरंगा को पीछे छोड़ दिया।
और पढो »

दिल्ली में विश्व विजेता: काटा केक और डाला भांगड़ा, रोहित बन गए बच्चे, जरा जश्न देखिएदिल्ली में विश्व विजेता: काटा केक और डाला भांगड़ा, रोहित बन गए बच्चे, जरा जश्न देखिएIndian Players Dance Video: भारतीय कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह समेत कई खिलाड़ियों ने दिल्ली पहुंचते ही ट्रॉफी के साथ डांस किया है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:16:32