Paris Olympic 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.
'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळेने इतिहास रचलाय. तब्बल 72 वर्षांनी स्वप्निल कुसळेने महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलंय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलंय. या स्पर्धेत स्वप्नीलनं एकूण 451.4 गुण मिळवले. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं मेडल आहे. स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या कांबळवाडी गावातील आहे.
Swapnil Kusale Kolhapur Bronze Medal Shooting Olympics Indian Athelete पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्वप्नील कुसाळे कोल्हापूर सुवर्णपदक नेमबाजी ऑलिम्पिक भारतीय खेळाडू
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
और पढो »
कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'Raj Thackeray MNS On 100% Reservation Private Sector Jobs: महाराष्ट्राच्या सीमेला सीमा लागून असलेल्या राज्याने नवीन कायदा संमत केल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया
और पढो »
Lionel Messi: सुजलेल्या पायाने लंगडत मैदानात आला आणि...; जिंकल्यानंतर मेस्सीची पहिली रिएक्शन व्हायरल!Lionel Messi: कोलंबिया विरूद्ध अर्जेंटीना या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत सामना 0-0 असा बरोबरीत होता. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू लिओनेल मेस्सी उत्तरार्धात मैदानाबाहेर गेला.
और पढो »
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.
और पढो »
ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »
'अशा गोष्टी शमीला...', इंझमामला कार्टून म्हटल्याने पाकचा माजी कॅप्टन संतापून म्हणाला, 'यावर रोहितने...'Pakistan Ex Captain Slams Mohammed Shami: मोहम्मद शमीने त्याच्याबद्दल 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान करण्यात आलेल्या विधानावरुन इंझमाम-उल-हकला झापल्यानंतर पाकिस्तानातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
और पढो »