'आपण अशा देशात राहितो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?

Jasprit Bumrah समाचार

'आपण अशा देशात राहितो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Jasbirsingh BumrahHardik PandyaIPL 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.

रोहित शर्मा याच्याकडून मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर फँचायझीने हार्दिक पांड्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, पलटणच्या फॅन्सला मुंबई इंडियन्सचा हा निर्णय पटला नाही. वानखेडे स्टेडियवर नव्हे तर इतर ठिकाणी देखील हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी ट्रोल केलं. याचा परिणाम असा झाला की, मुंबई इंडियन्सला प्लेऑफ देखील गाठता आली नाही. अशातच आता याच मुद्द्यावर जसप्रीत बुमराहने आपलं मत व्यक्त केलं आहे.

टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिली नाही अन् व्हाईस कॅप्टन्सी देखील दिली गेली नाही. तर वनडे मालिकेत देखील हार्दिक पांड्याला डच्चू मिळालाय. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याला खासगी आयुष्यात देखील मोठ्या संकटाला सामोरं जावा लागत आहे. पत्नीसोबत हार्दिकने घटस्फोट जाहीर केला. त्यामुळे आता हार्दिक दोन्ही बाजूने कचाट्यात सापडला आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप जिंकून आल्यावर टीम इंडियाचे खेळाडू पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा संघात बोलवलं असलं तरी दुसरीकडे जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. वर्क लोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला आराम देण्यात आल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळे आता बुमराह थेट टेस्ट मालिकेत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jasprit Jasbirsingh Bumrah Hardik Pandya IPL 2024 Jasprit Bumrah On Hardik Pandya Rohit Gurunath Sharma Hardik Himanshu Pandya India Mumbai Indians Cricket Sports

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »

Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
और पढो »

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
और पढो »

Ind vs Afirca Final: हार को जीत में बदलने वाले को बुमराह कहते हैं, "यह रिकॉर्ड" किसी बुक में दर्ज नहीं होताInd vs Afirca Final: हार को जीत में बदलने वाले को बुमराह कहते हैं, "यह रिकॉर्ड" किसी बुक में दर्ज नहीं होताJasprit Bumrah's special Record: जसप्रीत बुमराह ने ऐसा प्रदर्शन किया, जो हमेशा-हमेशा के लिए इतिहास के सुनहरे पन्नों में दर्ज हो गया
और पढो »

Ind vs Afirca Final: हार को जीत में बदलने वाले को बुमराह कहते हैं, यह "रिकॉर्ड" किसी बुक में दर्ज नहीं होताInd vs Afirca Final: हार को जीत में बदलने वाले को बुमराह कहते हैं, यह "रिकॉर्ड" किसी बुक में दर्ज नहीं होताJasprit Bumrah's special Record: जसप्रीत बुमराह ने ऐसा प्रदर्शन किया, जो हमेशा-हमेशा के लिए इतिहास के सुनहरे पन्नों में दर्ज हो गया
और पढो »

डिनर में क्या है? वर्ल्ड चैंपियन बनते ही जसप्रीत बुमराह ने पूछा था, अब संजना गणेशन ने दी स्पेशल ट्रिटडिनर में क्या है? वर्ल्ड चैंपियन बनते ही जसप्रीत बुमराह ने पूछा था, अब संजना गणेशन ने दी स्पेशल ट्रिटडिनर में क्या है? वर्ल्ड चैंपियन बनते ही जसप्रीत बुमराह ने पूछा था, अब संजना गणेशन ने दी स्पेशल ट्रिट
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:28:23