'आम्हाला पोर्शे कार परत हवी,' अग्रवाल कुटुंबाने केला अर्ज, बाल न्याय मंडळ म्हणालं...

Pune समाचार

'आम्हाला पोर्शे कार परत हवी,' अग्रवाल कुटुंबाने केला अर्ज, बाल न्याय मंडळ म्हणालं...
Pune Car AccidentPune Porsche AccidentPune Porsche Car Acident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Pune Porsche Car Acident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे.

: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी कारने दुचाकीला उडवलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घातल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून अर्ज करण्यात आला आहे. बाल न्याय मंडळात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जावर 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. 28 ऑगस्टला याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टाने पोलिसांना यावर 28 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडा असा आदेश दिला होता. पण अद्याप पोलिसांनी यावर काहीही उत्तर दिलेलं नाही.

मृतकाच्या मित्राने एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतल्यानं ही घटना पहिल्यांदा समोर आली होती. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा अशी दोघा मृत्यू झालेल्या पीडितांची नावं आहेत. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात जॉब करत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलाला मिळालेल्या जामीनावर आश्चर्य व्यक्त केले होते.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीने त्यांना सांगितले की तो दारू पितो हे त्याच्या वडिलांना माहिती आहे. पोलिसांकडे आरोपीचे आणखीन काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामध्ये तो शनिवारी उशिरापर्यंत मित्रांसह मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे. 21 मे रोजी पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला दारू पिऊन पोर्श कार चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Car Accident Pune Porsche Accident Pune Porsche Car Acident

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहिती... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहितीPorsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
और पढो »

'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवाल'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवालअनिल देशमुख यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे.
और पढो »

क्या अंडा और केला एक साथ खाना हो सकता है जहरीला, जानें एक्सपर्ट्स की राय?क्या अंडा और केला एक साथ खाना हो सकता है जहरीला, जानें एक्सपर्ट्स की राय?क्या अंडा और केला एक साथ खाना हो सकता है जहरीला, जानें एक्सपर्ट्स की राय?
और पढो »

Teflon Coating Vs Ceramic Coating में क्या अंतर? कार के लिए है इतनी सुरक्षितTeflon Coating Vs Ceramic Coating में क्या अंतर? कार के लिए है इतनी सुरक्षितTeflon and Ceramic Coating is it Worthy? कार में मुख्यता Teflon और Ceramic दो तरह की कोटिंग कराई जाती हैं। यह एक सिंथेटिक सीलेंट होते हैं जो कार की पेंट पर एक परत या कोट बनाकर उसकी रक्षा करते हैं। यह एक सिंथेटिक सीलेंट होते हैं जो कार की पेंट पर एक परत या कोट बनाकर उसकी रक्षा करते...
और पढो »

'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनर'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
और पढो »

पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितपोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:43:52