'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधान

Uday Samant समाचार

'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधान
Eknath ShindeEknath Shinde Claim Of Mahaashtra Chief MinisterEknath Shinde On Maharahstra CM
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Uday Samant on Maharashtra CM Post: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले. पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना मोदी-शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले. पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना मोदी-शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले सामंत? जाणून घेऊया.

भविष्यात खासदारही संपर्कात येतील, असे ते म्हणाले. सरकार स्थापन होईपर्यंत काही गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत.सस्पेन्स कायम ठेवूया, असे ते म्हणाले.मागच्या वेळी 35 दिवस अडकवून ठेवले. हिंदुह्रदयसम्राट उल्लेखही त्यांनी काँग्रेसच्या सांगण्यावरून केला नाही. धनुष्यबाण दिल्लीत ठेवलेला तो आम्ही आणला.गिरे तो भी टांग उपर या अवस्थेत राहू नका.उबाठा शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या 2 टक्केही कर्तुत्व नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पक्ष वाढीच्या सूचना केल्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Eknath Shinde Eknath Shinde Claim Of Mahaashtra Chief Minister Eknath Shinde On Maharahstra CM Uday Samant On Maharashtra CM

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Eknath Shinde Press Conference: अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधानEknath Shinde Press Conference: अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधानEknath Shinde Press Conference: विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
और पढो »

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
और पढो »

'उद्धव ठाकरे के पांच विधायक एकनाथ शिंदे के संपर्क में...' शिवसेना विधायक उदय सामंत का बड़ा दावा'उद्धव ठाकरे के पांच विधायक एकनाथ शिंदे के संपर्क में...' शिवसेना विधायक उदय सामंत का बड़ा दावाउदय सामंत ने कहा, ' 5 विधायक एकनाथ शिंदे के संपर्क में हैं और वे शिंदे शिवसेना में शामिल होना चाहते हैं. हम इस पर बाद में फैसला लेंगे लेकिन यूबीटी के कुछ विधायक हैं जो हमारे साथ जुड़ना चाहते हैं.. नतीजे घोषित होने के बाद इन विधायकों ने कल रात एकनाथ शिंदे जी से संपर्क किया.
और पढो »

...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधानUddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात
और पढो »

EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधानEXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधानMaharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय.
और पढो »

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:02:44