हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे.
हिमाचल प्रदेशातून लोकसभा निवडणूक जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला सीआयएसएफ जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे.हिमाचल प्रदेशातून लोकसभा निवडणूक जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला सीआयएसएफ जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर सीआयएसएफची महिला जवान कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारली. यानंतर यावर प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.
पुढे ते म्हणाले की,"प्रत्येकाने आपल्या ताकदीने काम केलं तर चांगलं होईल. एखाद्याला शिव्या देणं, नाव ठेवणं सोपं असतं. आपली जी औकाद आहे त्यानुसार काम केलं तर बरं होईल. शेतकरी 100 रुपये खर्च करत असेल तर 150 रुपये मोबदला मिळावा अशी आशा असते. तसं झालं तर आम्ही त्यानंतर आम्ही काहीच मागणी करणार नाही".
CISF Kangana Ranaut Farmer Protest Kulwinder Kaur
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
खलिस्तानी, तुमची हीच लायकी..; CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संतापली बहीण रंगोलीबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची खासदार कंगना रणौतला चंडीगढ विमानतळावर CISF च्या जवाननं कानशिलात लगावली. त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. आता या प्रकरणात कंगनाची बहीण रंगोलीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. रंगोलीनं या सगळ्या प्रकरणात तिची संपत्त रिअॅक्शन दिली आहे.
और पढो »
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »
..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »
काँग्रेस नेते Kanhaiya Kumar यांच्यावर हल्ला, प्रचार करताना लगावली कानशिलात; पाहा VideoKanhaiya Kumar Video : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला (slapped during election campaign) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.
और पढो »
नाना पाटेकर: मनीषा कस्तूरी हिरण हैं,उनकी याद आती हैमनीषा कोइराला ने नाना पाटेकर को किसी और एक्ट्रेस के साथ पकड़ा था!
और पढो »
'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
और पढो »