'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'

RSS Chief समाचार

'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'
Mohan BhagwatSupermanDevta
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 80 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भावगत यांनी एका कार्यक्रमामधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला असा दावा काँग्रेसने केला आहे. भागवत यांनी कोणाचंही थेट नाव आपल्या भाषणात घेतलं नाही. मात्र त्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांचा रोख मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी दिलेल्या एका भाषणातील दाव्याच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. काँग्रेसनेही असाच दावा केला आहे.

काँग्रेसने या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना, हे विधान म्हणजे भागवतांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचं म्हटलं आहे. या विधानाला 'भागवत बॉम्ब' आणि 'अग्नि मिसाइल' असं म्हणत काँग्रेसने 'नॉन-बायोलॉजिकल पीएम'वरील टीकेलाच पुढे शेपूट जोडलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी भागवत यांचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे."मला विश्वास आहे की स्वयंभू नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नि मिसाइलची बातमी मिळाली असेल.

मुझे यक़ीन है कि स्वयंभू नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्री को इस ताज़ा अग्नि मिसाइल की ख़बर मिल गई होगी, जिसे नागपुर ने झारखंड से लोक कल्याण मार्ग को निशाना बनाकर दागा है। आपल्या भाषणामध्ये भागवत यांनी, 'एवढं पुढे पुढे करता एवढं पुढे पुढे करतात की त्याला काही मर्यादाच नाही. येथे पूर्णत्वाच्या मर्यादेला सीमेचं काही बंधन नाही अशी गोष्ट म्हणजे विकास. जिथपर्यंत विकास करायचा आहे तिथं पोहचल्यावर लक्षात येतं की या पुढेही जाता येईल. मात्र या साऱ्यात मानवता नाहीये, इन्सानियनत नाहीये. त्यांनी आधी चांगलं माणूस झालं पाहिजे. तिथे पोहचल्यानंतर मानवाला वाटतं की सुपरमॅन म्हणजे अति मानव व्हावं. चित्रपटांमध्ये दाखवतात मानवाला अलौकिक अशा गोष्टींने परिपूर्ण व्हायचं असतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mohan Bhagwat Superman Devta Congress PM Modi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »

राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनराज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनमाधुरी वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे.
और पढो »

पुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा Videoपुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा VideoShocking Pune Grip Strength Check Reel Video: हा धक्कादायक व्हिडीओ पुण्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील असून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर हा प्रकार घडला.
और पढो »

'विधानसभेची मॅच आम्ही भारतीय संघाप्रमाणे...', फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला, 'हा बालिशपणा...''विधानसभेची मॅच आम्ही भारतीय संघाप्रमाणे...', फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला, 'हा बालिशपणा...'भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत इतिहास रचला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
और पढो »

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारणमी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारणMaharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
और पढो »

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरछगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरMaharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:19:14