Supriya Sule Post: सुप्रिया सुळे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली असून कोणीही आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी,"अत्यंत महत्वाचे" असं म्हणत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
जुलै महिन्यामध्येच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘एक्स’वरुन, मोदी सरकार त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचा मोबाइल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप केले होते. 13 जुलै रोजी केलेल्या पोस्टमध्ये वेणुगोपाल यांनी मला माझ्या आयफोनवर ॲपल कंपनीकडून यासंदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठीचा मेल आला आहे, असं म्हटलं होतं. वेणुगोपाल यांनी आपल्या ट्विटमध्ये मेलवरुन करण्यात आलेल्या सूचनेचे स्क्रीनशॉट जोडले होते.
Sharad Pawar Daughter Loksabha Mp Supriya Sule Phone Hacked Whatsapp Hacked Supriya Sule Phone Supriya Sule Whatsapp
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.
और पढो »
कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'चा अर्थ काय?One Cusec Is How Many Liters: दरवर्षी पावसाळा आला की आपल्या कानावर पडणारे किंवा वाचनात येणारे शब्द म्हणजे अमुक क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतकं टीएमसी पाण्याचा साधा धरणात आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?Who is shyam manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
और पढो »
झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदजिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ; लेप्टो स्पायरोसिसची लक्षणे काय? काय काळजी घ्याल?Leptospirosis In Mumbai: लेप्टोसोरायसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याबाबत काय काळजी घेण्याची गरज आहे हे जाणून घेऊया
और पढो »