मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ; लेप्टो स्पायरोसिसची लक्षणे काय? काय काळजी घ्याल?

लेप्टो स्पायरोसिस म्हणजे काय समाचार

मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ; लेप्टो स्पायरोसिसची लक्षणे काय? काय काळजी घ्याल?
लेप्टोस्पाइरोसिसचे लक्षणLeptospirosis In MarathiLeptospirosis In Humans
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Leptospirosis In Mumbai: लेप्टोसोरायसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याबाबत काय काळजी घेण्याची गरज आहे हे जाणून घेऊया

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळं अनेक आजारांनी डोकदेखील वर काढलं आहे. मुंबईत लेपटोच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिस चे 28 रुग्ण आढळून आले होते तर जुलै च्या पहिल्या पंधरवड्यात रुग्णसंख्या 52वर पोहोचली आहे. लेप्टोस्पायरोसिस झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरवर्षी जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे या काळात मलेरिया डेंगू आणि लेप्टोचे रुग्ण आढळतात. या रुग्णांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचते रस्त्यावरील हे पाणी बिळामध्ये शिरल्याने बिळातील घुशी उंदीर बाहेर येतात. तेव्हा त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात मिसळते आणि त्यामुळे शरीरावर जखम असल्यास आणि त्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळं साचलेल्या पाण्यात जास्त वेळ थांबू नये, असं अवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे.

माणसांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची अनेक लक्षणे दिसून येतात. ताप येणे, थंडी वाजणे, पुरण येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. काहीवेळा पोटदुखी, उलट्या होणे, अतिसार अशा समस्यादेखील उद्भवतात. बर्याचदा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसून येतात. तर दुसऱ्या टप्प्यात किडणी, यकृत यांच्यावर परिणाम करणारी गंभीर लक्षणे दिसून येतात. कावीळ, डोळे लाल होणे आणि त्यानंतर किडणी, यकृत निकामी होणे किंवा मेंदूज्वर असे आजारदेखील होऊ शकतात.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

लेप्टोस्पाइरोसिसचे लक्षण Leptospirosis In Marathi Leptospirosis In Humans Leptospirosis Symptoms Leptospirosis Treatment Leptospirosis Causes Mumbai News Mumbai News Today मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!पुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!Zika Virus Pune: पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाला आहे.
और पढो »

Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.
और पढो »

सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्यासोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
और पढो »

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावसोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »

अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा; आज मुंबईत काय आहेत दर?अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा; आज मुंबईत काय आहेत दर?Petrol Diesel Price Today: अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मुंबई व महानगर प्रदेशात पेट्रोलच्या दरात घट झाली आहे.
और पढो »

'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरलअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:42:30