'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'

Sanjay Raut समाचार

'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'
Devendra FadanvisShivsenaShinde Group
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Sanjay Raut: एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत कलह सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मुख्यमंत्री व जागावाटपाचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न सध्या उपस्थित होते. आहे. गृहमंत्रीपदावरुन शिंदे आणि भाजपमध्ये वाटाघाटी सुरू असल्याचं बोललं जातंय. मात्र, या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. 'एक गृहमंत्रीपद वादाचा विषय असू शकत नाही', त्याला वेगळी कारणे आहेत का? असं राऊतांनी म्हटलं आहे.

'एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचा सरकार आधांतरी लटकून पडला आहे. हे कसलं मजबूत सरकार? तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तुमच्या सोबत अजित पवार आहेत शिंदे गटाचे लोक तुमच्या सोबत आहेत नाहीत माहित नाही. भविष्यात ते काय करतील माहित नाही. राजभवनात तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. राज्यपालांकडून अजून तुम्ही सत्ता स्थापनेचा निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही आधीच मांडव घातला? राजभवन तुम्ही चालवत आहात का,' असा सवाल राऊतांनी केली आहे.

'हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही. हे जे मागण्या करतायेत ना भाजपने ठरवलं तर एका मिनिटात चिरडून टाकतील. समोरची लोक घाबरट आहेत. फक्त गृहमंत्री पद सरकार स्थापनेमधला विषय असू शकत नाही. फडणवीसांच्या जागी वेगळे कोणी आणलं जातंय का? त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का? उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही आमचं पुस्तक उघडू,' असा इशारा राऊतांनी दिला आहे.'मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येबद्दल खूप चिंता होत आहे.

'आपल्याकडे रोजगार आहे का आपली सरकार नोकरी देत आहे का? शिक्षण फ्री आहे का? महिलांची सुरक्षा होत आहे का? यावर सरसंघचालक का बोलत नाहीत ? विविध देशात हिंदू संकटात आहे. जगभरातील हिंदूंची रक्षा मोदी करत नाहीयेत. मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांना बोलवावं. त्यांची पाठशाला घ्या,' असा टोला त्यांनी लगावला आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadanvis Shivsena Shinde Group Mp Sanjay Raut Maharashtra Government Formation Mahayuti Politics Assembly Election 2024 गृहमंत्री पद

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »

'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...''काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनPhotos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »

'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरलमध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
और पढो »

जरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलंजरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलंSanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीला 50 जागांही जिंकता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
और पढो »

...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधानUddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:09:03