'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान

T20 World Cup समाचार

'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान
T20WCKamran AkmalSuryakumar Yadav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 82 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 88%
  • Publisher: 63%

IND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे.

'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान

IND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल याने सूर्यकुमार यादवला जाहीर आव्हान दिलं आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. मैदानात 360 डिग्रीमध्ये फटके लगावण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सूर्यकुमार यादवने जागतिक क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. आपल्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर तो आयसीसी रँकिंगमध्येही वरच्या स्थानी पोहोचला आहे.

'टाइम्स ऑफ इंडियाशी' संवाद साधताना कामरान अकमलने म्हटलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोठ्या सामन्यांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. पाकिस्तानसारख्या प्रचंड दबाव असणाऱ्या मोठ्या सामन्यांद्ये त्यांनी चांगली खेळी केली आहे. पण सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर असतानाही पाकिस्तानविरोधात दमदार खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.

“विराट कोहली अव्वल आहे. दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याने अद्याप पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली नाही. पण तरीही मी त्याचीच निवड करेन. रोहित शर्माने आधीच स्वत:ला सिद्ध केलं आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने धावा केल्या आहेत आणि आता सूर्यकुमार यादवची पाळी आहे. जर तो नंबर 1 असेल तर त्याने पाकिस्तानविरुद्ध येऊन धावा करायला हव्यात. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरोधातील सामन्यात फलंदाजीला उतरला आहे तेव्हा त्याने धावा केल्या नाहीत.

रविवारी, सूर्यकुमार यादवला शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह यांच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे. न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान संघ भिडणार आहेत. भारताने आयर्लंडविरुद्ध आरामात विजय मिळवून स्पर्धेला सुरुवात केली आहे, तर पाकिस्तानला सुपर ओव्हरद्वारे यूएसएकडून अपमानास्पद पराभव पत्करावा लागला.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20WC Kamran Akmal Suryakumar Yadav Ind Vs Pak Match IND Vs Pak India Vs Pakistan Team India Pakistan T20 World Cup 2024 Ind Vs Pak Live Score India Vs Pakistan Live Match Updates भारत Vs पाकिस्तान भारत Vs पाकिस्तान लाइव स्कोर T20 वर्ल्ड कप क्रिकेट बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीT20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
और पढो »

T20 World Cup: সব হিসেব... নিউ ইয়র্কে জোড়া পাক মিসাইল হামলা! রোহিতদের কড়া হুঁশিয়ারি মহারথীরT20 World Cup: সব হিসেব... নিউ ইয়র্কে জোড়া পাক মিসাইল হামলা! রোহিতদের কড়া হুঁশিয়ারি মহারথীরMohammad Kaif Warns India About Two Pak Cricketers Before IND vs PAK
और पढो »

SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.
और पढो »

T20 World Cup: বাজারে বিশ্বকাপ সরার খবর! এবার বদলে গেল বাবরদের হোটেলই, হচ্ছেটা কী নিউ ইয়র্কে?T20 World Cup: বাজারে বিশ্বকাপ সরার খবর! এবার বদলে গেল বাবরদের হোটেলই, হচ্ছেটা কী নিউ ইয়র্কে?Pakistan Cricket Team Changes Hotel Ahead Of Massive IND vs PAK Clash
और पढो »

T20 World Cup: এক রান করা বিরাটই কি ওপেনিংয়ে! মহারণে রোহিতের সঙ্গী কে? ফাঁস নীলনকশায় মেগা আপডেটT20 World Cup: এক রান করা বিরাটই কি ওপেনিংয়ে! মহারণে রোহিতের সঙ্গী কে? ফাঁস নীলনকশায় মেগা আপডেটWill Virat Kohli Open Against Pakistan despite Ireland failure IND vs PAK T20 World Cup 2024
और पढो »

Horoscope 8 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल!Horoscope 8 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:14:15