Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याचं कारण देत विनेशला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं. आता विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ला अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याचं कारण देत विनेशला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं. आता विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. यादरम्यान भारतरत्न सचिन तेंडुलकरने विनेश फोगाट ला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. विनेश फोगाट रौप्य पदकासाठी पात्र असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. विनेश फोगाट साठी सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
सचिनने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय ''कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांच्या वापरासारख्या नैतिक उल्लंघनासाठी खेळाडूला अपात्र ठरवण्यात आले तर ते समजण्यासारखं आहे. अशावेळी त्या खेळाडूला कोणतंही पदक न देणं, किंवा शेवटच्या स्थानावर बसवणं हे योग्य ठरेल. पण विनेश फोगाटने प्रतिस्पर्ध्यांचा पराभवकर अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रौप्य पदकासाठी नक्कीच पात्र आहे. आम्ही सर्व क्रीडा लवादाच्या न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.
Paris Olympics 2024 Vinesh Phogat News Vinesh Phogat Silver Medal Sachin Tendulkar Vinesh Phogat Disqualification Appeal Sachin Tendulkar Post For Vinesh Phogat विनेश फोगाट पॅरिस ओलिम्पिक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.
और पढो »
विनेश को रजत पदक से वंचित करना तर्क और खेल भावना के विपरीत : सचिन तेंदुलकरविनेश को रजत पदक से वंचित करना तर्क और खेल भावना के विपरीत : सचिन तेंदुलकर
और पढो »
पहलवान विनेश फोगाट, निशा दहिया के समर्थन में आगे आये सचिन तेंदुलकरपहलवान विनेश फोगाट, निशा दहिया के समर्थन में आगे आये सचिन तेंदुलकर
और पढो »
India vs Spain : भारताने जिंकलं चौथं रौप्यपदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभवरौप्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. सेमीफायनल सामन्यात जर्मनीने भारताचा 3-2 ने पराभव केल्यानंतर भारताला रौप्य पदकासाठी सामना खेळावा लागला होता. अशातच भारताने रौप्य पदक जिंकून भारतीयांची मान गर्वांने उंचवली आहे.
और पढो »
सुंदर अशा..., शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; ती पोस्ट ViralRavi Shastri Meet Most Beautiful Tennis Female Player: कॉमेंट्री बॉक्स असो किंवा सोशल मीडिया असो रवी शास्त्री हे क्रिकेट चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. आपल्या क्रिकेट विषय ज्ञानाबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींमुळे भारताचे हे माजी प्रशिक्षक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.
और पढो »
Vinesh Phogat: विनेश फोगाट को ये यूनिवर्सिटी देगी 25 लाख रु, जानें उनका एजुकेशनशिक्षा | करियर इंडियन रेसलर विनेश फोगाट को लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी (LPU) ने विनेश फोगाट को 25 लाख रुपये का इनाम देने की घोषणा की है.विनेश एलपीयू की छात्रा रह चुकी हैं.
और पढो »