Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे नवननवे कारनामे समोर येत आहेत. आता पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणीची कागदपत्र सापडली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे.
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणारे. त्यावेळी त्यांना ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलीये. पूजा खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं.
दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आलीय.दरम्यान, पूजा खेडकरांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आलं.पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय.
Dr Pooja Khedkar Case IAS Pooja Khedkar Pooja Khedkar Another Expose Medical Examination Disability Certificate Pune Manorama Khedkar Pune Khedkar Family पुजा खेडकर मनोरमा खेडकर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
"10 दिनों में जवाब दें नहीं तो..." IAS पूजा खेडकर की मां को पुणे पुलिस ने जारी किया नोटिसIAS पूजा खेडकर की मां का कुछ दिन पहले एक वीडियो वायरल हुआ था.इस वीडियो में पूजा खेडकर की मां किसानों से बात करतीं और उन्हें पिस्तौल दिखाते दिख रही हैं.
और पढो »
पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणIAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेला 12 लाखाचा चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »
Renukaswamy Murder: कन्नड अभिनेता दर्शनने अखेर दिली कबुली; पवित्राने चपलीने मारल्याचं उघडRenukaswamy Murder: चाहत्याच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून, पोलीस तपास कर आहेत. दर्शनने हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी उधारीवर पैसे घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
और पढो »
ट्रेनी IAS पूजा को लेकर क्यों मचा बवाल?: नियुक्ति से लेकर ऑडी कार तक विवादों में, जानें अब तक क्या-क्या हुआPuja Khedkar: 2023 बैच की प्रशिक्षु आईएएस पूजा खेडकर का विवाद इन दिनों चर्चा में है। पूजा पर अधिकारों के दुरुपयोग का आरोप है। उनकी नियुक्ति पर भी सवाल उठ रहे हैं।
और पढो »
हाथ में बंदूक, पीछे बाउंसर और किसानों को धमकी... IAS पूजा खेडकर की मां का वीडियो वायरलयह वीडियो 2023 का है, जिसमें पूजा खेडकर की मां मनोरम खेडकर हाथ में बंदूक लिए कुछ लोगों को धमकाते नजर आ रही हैं. पूजा खेडकर के पिता दिलीप खेडकर ने सरकारी नौकरी के दौरान करोड़ों रुपयों की संपत्ति जुटाई है. उन्होंने कई जगहों पर जमीनें खरीदी. खेडकर परिवार ने पुणे जिले के मुल्शी तहसील में 25 एकड़ की जमीन खरीदी थी.
और पढो »
ट्रेनी IAS पूजा खेडकर के बाद अब उसकी मां भी मुश्किल में... मनोरमा खेडकर के खिलाफ इस मामले में FIR दर्जमहाराष्ट्र की विवादित ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर की मुश्किलें लगातार बढ़ती जा रही हैं। पुणे ग्रामीण पुलिस ने पूजा की मां मनोरमा खेडकर और पिता दिलीप खेडकर के साथ पांच अन्य के खिलाफ एफआईआर दर्ज की है। यह एफआईआर पौड पुलिस स्टेशन में एक स्थानीय किसान की शिकायत के आधार पर दर्ज की गई है। किसान ने आरोप लगाया कि उसे मनोरमा खेडकर ने धमकाया...
और पढो »