Renukaswamy Murder: चाहत्याच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून, पोलीस तपास कर आहेत. दर्शनने हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी उधारीवर पैसे घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
Renukaswamy Murder: चाहत्याच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. दर्शनने हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आपल्या मित्राकडून 40 लाख रुपये घेतले होते. हे पैसे त्याने एका आरोपीला दिले असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान टाइम्स नाऊने दिलेल्या रिपोर्टनुसार, दर्शनने हत्येच्या साक्षीदारांना पैसे देण्यासाठी मित्राकडून 40 लाख घेतल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान पोलीस रेणुकास्वामीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेला डेटा मिळवण्यासाठी मेटाशी संपर्क साधणार आहेत. हा सर्व डेटा डिलीट करण्यात आला आहे.सोमवारी पोलिसांनी सांगितलं की, रेणुकास्वामीची हत्या करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, धनराज केबल कर्मचारी आहे. धनराजने पोलिसांना सांगितलं आहे की, प्रकरणातील आणखी एक आरोप नंदीशने त्याला बंगळुरुमधील गोडाऊनमध्ये बोलावलं होतं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यशPune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता.
और पढो »
Darshan Thoogudeepa: मर्डर केस में पुलिस हिरासत में कन्नड़ अभिनेता दर्शन थूगुदीप, की जा रही पूछताछकन्नड़ अभिनेता दर्शन थूगुदीप को पुलिस हिरासत में लिया गया है।
और पढो »
Renuka Swamy Murder Case: कन्नड़ फ़िल्मों के अभिनेता Darshan Thoogudeepa के ख़िलाफ़ मिले पुख़्ता सबूतदर्शन थूगुदीप और पवित्रा गौड़ा...कन्नड़ फिल्म इंडस्ट्री के दो बड़े चेहरे अब पुलिस की गिरफ्त में हैं. मामला है कर्नाटक में हुए एक गुमनाम से मर्डर का. मर्डर मिस्ट्री की आंच कन्नड़ फिल्म इंडस्ट्री के दो बड़े नामों तक आ पहुंची है. पुलिस को शक है कि बेंगलुरु में रेणुका स्वामी की हत्या के पीछे सुपरस्टार दर्शन (Kannada Actor Darshan) का हाथ है.
और पढो »
Renukaswamy Murder Case: कन्नड़ अभिनेता Darshan Thoogudeepa की पत्नी हैं पवित्रा गौड़ा? एक्टर के वकील ने खोला राजकन्नड़ फिल्मों के सुपरस्टार अभिनेता दर्शन थूगुदीप का नाम इस समय एक मर्डर केस में आ रहा है। पुलिस ने उन्हें और उनकी को-स्टार पवित्रा को रेणुका स्वामी की हत्या के शक में गिरफ्तार कर लिया है। ऐसे में कुछ लोगों ने कहा कि पवित्रा एक्टर दर्शन की पत्नी हैं। अब इस पर अभिनेता के वकील ने बात की है और इसकी सच्चाई बताई...
और पढो »
'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
और पढो »
ದರ್ಶನ್ ವಿಚಾರಣೆ ಪಾರದರ್ಶಕವಾಗಿ ನಡೆಯಬೇಕು.. ಆತಂಕ, ಅನುಮಾನ ಕಾಡುತ್ತಿದ್ದೆ: ನಟ ಉಪೇಂದ್ರUpendra On Renukaswamy Murder Case: ರೇಣುಕಾ ಸ್ವಾಮಿ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣ ಮತ್ತು ಅದರ ವಿಚಾರಣೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಮಾತ್ರವಲ್ಲ ಇಡೀ ಭಾರತವೇ ಬೆರಗಾಗಿ ನೋಡುತ್ತಿದೆ ಎಂದು ಬರೆದು ನಟ ಉಪೇಂದ್ರ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
और पढो »