'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल

Ratan Tata समाचार

'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल
Ratan Tata NewsRatan Tata Health UpdatesRatan Tata Latest News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 41 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 159%
  • Publisher: 63%

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटा ंनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. तसंच यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. रतन टाटा फक्त उद्योजक नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही अनेकांसाठी आदर्श होते.

रतन टाटा यांनी एनडीटीव्हीला 2010 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी एका उद्योजकासह झालेल्या संभाषणाचा खुलासा त्यांनी केला होता. या उद्योजकाने रतन टाटा यांना तुम्हाला जर विमान कंपनी हवी असेल तर मंत्र्याला 15 कोटी देऊन टाका असा सल्ला दिला होता. पण रतन टाटा यांनी त्यावर नकार देत उत्तर दिलं होतं.रतन टाटा यांना मुलाखतीत तुम्ही भ्रष्टाचार कसा टाळता? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी ही स्वत: केलेली प्रक्रिया असते असं सांगितलं होतं. यानंतर त्यांनी एक किस्सा सांगितला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य Ratan Tata Death Time Ratan Tata Death Reason Did Ratan Tata Died Ratan Tata RIP News Who Was Ratan Tata Ratan Tata Funeral Ratan Tata Death Tata Ratan Noel Tata Ratan Naval Tata Ratan Tata News Today Ratan Tata Age Ratan Tata Family Ratan Tata Wife Ratan Tata Net Worth Ratan Tata Son Ratan Tata Quotes Tata Family Tree Naval Tata Who Is Ratan Tata How Did Ratan Tata Died

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेल'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेलYoutuber Nisha Madhulika Net Worth : आज सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विभाज अंग झालंय. एकदी साध्या साध्या गोष्टी असो, नेटकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. सध्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय.
और पढो »

केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Resign: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
और पढो »

'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोटतुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु ; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
और पढो »

विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला.
और पढो »

₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, तुम्ही कार..₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, तुम्ही कार..Nitin Gadkari Explains Toll Collection Logic: रस्ता बांधण्यासाठी 1900 कोटी लागले तर टोल म्हणून 8000 कोटी का वसुल केले? या प्रश्नाला नितीन गडकरींनी अगदी उदाहरणासहीत काय उत्तर दिलं एकदा पाहाच....
और पढो »

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:04:31