Youtuber Nisha Madhulika Net Worth : आज सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विभाज अंग झालंय. एकदी साध्या साध्या गोष्टी असो, नेटकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. सध्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय.
Success Story : एका सामान्य गृहिणीपासून यूट्यूब स्टार प्रवास बिलकुल सोपा नव्हता. empty nest syndrome या आजाराने त्रस असताना मानसिक तणावात वावरताना निशा मधुलिका यांनी ब्लॉग सुरु केला. आज त्या वयाच्या 60 वर्षी भरघोस कमाई करत आहेत. एवढंच नाही त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber बनल्या आहेत.: आज सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विभाज अंग झालंय. एकदी साध्या साध्या गोष्टी असो, नेटकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात.
आज आपण अशाच महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत. जी मानसिक तणावाने ग्रासली असताना वयाच्या 60 मध्ये तिने युट्यूबवर किचनमधील पाककलाकृतीचे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियाच्या युट्यूबवर शेअर केले. आज ही महिला भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर बनली आहे. सोशल मीडियावर तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. या महिलेच नाव आहे निशा मधुलिका...या सोप्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे घरात जे उपलब्ध आहे त्यातून ती स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवते.
निशा मधुलिका ही उत्तर प्रदेशची आहेत. तिथेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर दिल्लीतील एका कुटुंबात त्यांचा विवाह झाला. तिला दोन मुलं आहेत जी आता मोठी झाली आहेत आणि त्यांच्या कामात व्यस्त आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा निशा मधुलिकाला एकटेपणा वाटू लागला तेव्हा तिने आपला छंद इतका वाढवला की तो आता आर्थिक लाभाचा ठरला आहे.निशा मधुलिका यांनी 2007 मध्ये सगळ्यात पहिले स्वतःची वेबसाइट काढली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली.
Nisha Madhulika Net Worth Richest Female Youtuber In India Richest Youtuber Nisha Madhulika Net Worth
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?भारतातील या गावात जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.
और पढो »
टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »
मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
और पढो »
₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल.
और पढो »
बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्यासुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.
और पढो »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
और पढो »