'तुमच्या मतदारसंघात सिंगल पोरांची संख्या वाढलीय का?' धनंजय मुंडें स्पष्टच म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

'तुमच्या मतदारसंघात सिंगल पोरांची संख्या वाढलीय का?' धनंजय मुंडें स्पष्टच म्हणाले...
MarriageMarriage Campaign IssueDhananjay Munde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Dhananjay Munde Reaction on rajesaheb deshmukh statement: अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. बीड जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

Dhananjay Munde Reaction: बीड जिल्ह्याने आतापर्यंत कर्तुत्ववान माणसाला संधी दिली होती. पण आता यात जातीपातीचं राजकारण आलं आणि लोकसभेत याचा परिणाम दिसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. बीड जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. बीडमधलं राजकारण बदललंय. जरांगे फॅक्टर आलाय. जातीपातीचं राजकारणं आलंय.

लोकसभेनंतर निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. बीड जिल्ह्याने आतापर्यंत कर्तुत्ववान माणसाला संधी दिली होती. पण आता यात जातीपातीचं राजकारण आलं आणि लोकसभेत याचा परिणाम दिसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. पण यावेळेस योग्य मतदान होईल. जो चांगल काम करेल त्याला जनता मतदान करेल असे ते म्हणाले.विधानसभा निवडणुकीत लग्न हा प्रचाराचा मुद्दा बनत चालला आहे. तुमच्या विरोधकांनी आश्वासन दिलंय, की मी निवडून आलो तर सिंगल मुलांच लग्न लावून देईन.

यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले,'मला यावर बोलायच नाही. हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? मला निवडून द्या मी तुमचं लग्न लावून देईन, असं ते म्हणाले. बरं..लग्न लावून द्याल पण मुली? तिकीट मिळायच्या आधी त्यांचे नेते राहुल गांधी होते, असे ते म्हणाले. राजेसाहेबांच्या या वक्तव्याची त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडेंनी मात्र चांगलीच फिरकी घेतली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Marriage Marriage Campaign Issue Dhananjay Munde Dhananjay Munde On Marriage Dhananjay Munde On Unmarried Youth Beed Beed Politics Pankaja Munde Dhannajay Munde Rajesaheb Deshmukh Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

उद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...'उद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...'Sanjay Raut on Aditya Thackeray: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरामहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवराAditya Thackeray Vs Milind Deora : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
और पढो »

पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव...'पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव...'Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत थेट फतवाच काढला आहे. उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना त्यांनी एक मोठं आश्वासन दिलं आहे.
और पढो »

कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...
और पढो »

'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
और पढो »

बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:52:09