'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा

Rohit Sharma समाचार

'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा
Piyush ChawlaIndian CricketIndian Cricketer
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 87 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे.

'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने कर्णधार रोहित शर्माचा आतापर्यंत न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे. पियूष चावला डिसेंबर 2012 मध्ये भारतासाठी अखेरचा खेळला होता. पियूष चावलाने रोहित शर्मासह आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल अशा दोन्ही स्तरावर क्रिकेट खेळलं आहे. पियूष चावला भारताच्या 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 एकदिवसीय वर्ल्डकप विजेत्या संघाचा भागही होता. त्यावेळी रोहित शर्माही संघात होता. 2023 मध्ये पियूष चावला रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघातून खेळला.

"मी त्याच्यासह इतकं क्रिकेट खेळलो आहे की, आता आम्ही एक सहजतेच्या स्थितीत पोहोचलो आहोत. आम्ही मैदानाबाहेरही एकत्र बसलेलो असतो. एकदा रात्री 2.30 वाजता त्याने मला मेसेज करुन 'जागा आहेस का?' असं विचारलं. त्याने पेपरवर क्षेत्ररक्षणाची योजना आखली होती. वॉर्नरला बाद कसं करु शकतो याच्या शक्यतांची त्याने माझ्याशी चर्चा केली. त्यावेळीही तो माझ्याकडून सर्वोत्तम कसं काढता येईल याचा विचार करत होता,"असं पियूष चावलाने शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"एक असतो कर्णधार आणि एक असतं नेतृत्व. तो कर्णधार नसून, नेतृत्व करणारा आहे. मग तो 2023 चा एकदिवसीय वर्ल्डकप असो किंवा मग 2024 चा टी-20 वर्ल्डकप असो. ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली, त्यामुळे इतर फलंदाजांसाठी एक चांगला टोन तयार झाला आणि त्यांना फलंदाजी करणं सोपं झालं. तो एक खरं नेतृत्व आहे. तो तुम्हाला मोकळ्या हाताने खेळण्याची संधी देतो," असं कौतुक पियूष चावलाने केलं.

रोहितच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जनेही पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. IPL 2024 च्या अगोदर, MI ने रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. यावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.काही मिनिटं शिल्लक.. सर्व फिल्डर्स बॅट्समनच्या आजूबाजूला उभे केले अन्... मॅच फिरली! पाहा Video

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Piyush Chawla Indian Cricket Indian Cricketer

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्ट'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
और पढो »

...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »

श्री श्री रवीशंकर यांना सुनील ग्रोव्हरने असं काय विचारलं, कपिल शर्माला हसू आवरलंच नाही!श्री श्री रवीशंकर यांना सुनील ग्रोव्हरने असं काय विचारलं, कपिल शर्माला हसू आवरलंच नाही!यावेळी त्यांचं चर्चेत येण्याचं कारण हे बंगळुरुमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासोबतचा एक व्हिडीओ आहे. त्या तिघांचा चर्चा करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »

Mr. ICC चा क्रिकेटला अलविदा, पण लेकाच्या आठवणीच शिखर झाला भावूक, म्हणाला निवृत्तीची बातमी समजली तर...Mr. ICC चा क्रिकेटला अलविदा, पण लेकाच्या आठवणीच शिखर झाला भावूक, म्हणाला निवृत्तीची बातमी समजली तर...Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.
और पढो »

मनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहामनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहामराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.
और पढो »

रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...Chhatrapati Sambhaji Nagar News: : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर लेकीनेही आपलं जीवन संपवलं.
और पढो »



Render Time: 2025-04-23 11:46:48