व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे रस्त्यात उभ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोहोचवता बाजूला होण्याचा सिग्नल देताना दिसत आहे.
निसर्ग नेहमीच आपल्याला आश्चर्यचकित करत असतो. अशीच एक घटना सध्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे आपल्या रस्त्यात उभ्या एका व्यक्तीला बाजूला होण्यास सांगत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्ती अजिबात कोणतीही इजा न पोहोचवता व्यक्तीला बाजूला होण्यास सांगत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
व्हिडीओत दिसत आहे की, हत्ती मागून चालत येत आहे. यावेळी एक व्यक्ती समोर उभा असतो. त्याला आपल्या मागून हत्ती येत असल्याची कोणतीही कल्पना नसते. हत्ती जेव्हा माणसाच्या जवळ येतो तेव्हा आवाज करुन त्याला बाजूला होण्याचा सिग्नल देतो. यानंतर तो माणूस मागे वळून पाहतो तेव्हा हत्ती पाहून दचकतो आणि तेथून पळत बाजूला जातो. आपण हत्तीच्या मार्गात आलो आहोत याची त्याला अजिबात कल्पना नसते. अनेकांनी हत्तीची रचना आणि विचारशील वर्तन हे वन्यजीवांच्या सौम्यतेचा खरा पुरावा आहे.
@AMAZlNGNATURE ने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे."हत्ती हळुवारपणे माणसाला आठवण करून देतो की तो मार्गात आहे,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.एका यूजरने कमेंट केली आहे की, “मला हत्ती फार आवडतात. खूप सभ्य आणि हुशार. ” दुसऱ्याने लिहिले, “किती सभ्यपणे त्याने सांगितलं. त्याच्या आईने त्याला शिष्टाचार शिकवले आहेत. माणूस असता तर त्याने एकतर त्या व्यक्तीला ढकललं असतं”.
दरम्यान, श्रीलंकेत, राजा नावाचा हत्ती प्रवाशांकडून “कर गोळा करण्याच्या” त्याच्या अनोख्या सवयीमुळे सेलिब्रिटी बनला आहे. वक्तशीरपणासाठी ओळखला जाणारा, 40 वर्षांचा हत्ती बट्टाला-कटारागामा रस्त्याच्या कडेला उभा राहतो आणि जाताना वाहने थांबवतो. त्याची विनंती सोपी आहे की, पुढे जाऊ देण्याच्या बदल्यात मला अन्न द्या.
जेव्हा वाहने थांबतात, तेव्हा राजा आत्मविश्वासाने आपली सोंड पुढे करतो आणि चालकाकडे आपला शेअर मागतो. बरेचदा पुढे-मागे थोडेफार खटके उडतात, पण त्याला त्याचा टोल मिळतो. त्याचा “अन्न कर” निकाली काढल्यानंतरच तो प्रवाशांना पुढे जाण्याची परवानगी देतो. स्थानिकांनाही आता राजाच्या दिनचर्येची सवय झाली आहे.'यांना कोणीतरी जेलमध्ये टाका' चिकन टीक्का चॉकलेटचा Video पाहून नेटकऱ्यांची भूक कुठच्याकुठे पळाली
Nature Elephant Videos Animal Videos Viral Elephant Viral Elephant Video Viral Video Viral Elephant Elephant Video Viral Caught On Camera Now Going Viral Tax Collector Elephant
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...Titwala Stray Dogs Attacked:भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती टिटवाळा येथे आली आहे.
और पढो »
सरवणकरांच्या कोटवरील उलटं धनुष्यबाण पाहून अमित ठाकरेंनी काय केलं पाहाMaharashtra Assembly Election Amit Thackeray Sada Sarvankar Meet: दादर-माहीम मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
और पढो »
'तू जो अॅटिट्यूड दाखवला आहेस ना...', सलमान खानने अशनीर ग्रोव्हरला सर्वांसमोर झापलं, 'उगाच माझ्या...'उद्योजक अशनीर ग्रोव्हरने (Ashneer Grover) नुकतीच बिग बॉसमध्ये (Big Boss) हजेरी लावली. दरम्यान यावेळी अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अशनीर ग्रोव्हरला खडेबोल सुनावले. अशनीर ग्रोव्हरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने सलमानबद्दल काही दावे केले होते.
और पढो »
राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोपSupriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
और पढो »
'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडाMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले
और पढो »
... नाहीतर दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही होणार शिक्षा; वाहतूक विभागाचं कठोर पाऊलMumbai News : शिस्त म्हणजे शिस्त... दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी. लक्षपूर्वक वाचा नाहीतर भर रस्त्यात येईल पश्चातापाची वेळ. काय आहे ही बातमी, पाहा...
और पढो »