... नाहीतर दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही होणार शिक्षा; वाहतूक विभागाचं कठोर पाऊल

Mumbai News समाचार

... नाहीतर दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही होणार शिक्षा; वाहतूक विभागाचं कठोर पाऊल
Mumbai News In MarathiLatest UpdateMumbai Travel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Mumbai News : शिस्त म्हणजे शिस्त... दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी. लक्षपूर्वक वाचा नाहीतर भर रस्त्यात येईल पश्चातापाची वेळ. काय आहे ही बातमी, पाहा...

मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रांसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. या वाहतूक कोंडीमध्येत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा आकडाही तुलनेनं मोठा होता. आता मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या या सर्व मंडळींवर वाहतूक विभाग करडी नजर ठेवणार असून, त्यांची एक चूक फक्त चालकच नव्हे, तर सहप्रवाशालाही महागात पडणार आहे.

प्रामुख्यानं दुचाकीस्वारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असून, इथून पुढं विनाहेल्मेट प्रवास केल्यास दुचाकीस्वार आणि मागं बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना हे आदेश देण्यात आले आहेत. सक्तीच्या या आदेशांनंतर आता येत्या काळात विनाहेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, हेल्मेट सक्तीच्या या कारवाईतून पुणेकरांना मात्र तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Assembly Election : दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोर दुचाकीस्वासारमवेत सहप्रवाशावरील हेल्मेट सक्तीची कारवाई शहरासाठी नसून, महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तूर्तास तरी हा नियम लागू नाही असं इथं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरीही हेल्मेटचा जास्तीत जास्त वापरत करण्याच्या सूचनाही पुण्यात देण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतुकीदरम्यान हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर एक जानेवारीपासून वाहतूक शाखेच्या वतीनं ही कारवाई करण्यात येणार आहे, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai News In Marathi Latest Update Mumbai Travel Travel Bike Helmet Compulsion Helmet Rules हेल्मेटसक्ती मराठी बातम्या बातम्या मुंबई

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीMaharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »

मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?Maharashta CM: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढच्या काही तासांत दिल्लीत ठरणार आहे. महायुतीच्या दिल्लीतल्या या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महायुतीचे नेते दिल्ली जातायेत.
और पढो »

विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
और पढो »

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊंच्या दिल्लीत गाठीभेटी;तर्क वितर्कांना उधाणमहाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊंच्या दिल्लीत गाठीभेटी;तर्क वितर्कांना उधाणSudhir Mungantiwar:महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?
और पढो »

मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:55:35