'ते मला खल्लास करणार! फडणवीस, तुमच्या हातानेच मरण..', जरांगेंचे आरोप; म्हणाले, 'मराठे संपवून..'

Maratha Aarakshan समाचार

'ते मला खल्लास करणार! फडणवीस, तुमच्या हातानेच मरण..', जरांगेंचे आरोप; म्हणाले, 'मराठे संपवून..'
Devendra FadnavisBJPArrest Warrant
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 27 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Manoj Jarange Patil Slams Fadnavis BJP: एका जुन्या प्रकरणामध्ये जरांगेंविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला.

मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात 2013 च्या एका प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर जरांगेंनी यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला तुरुंगात टाकून संपवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करताना जरांगेंनी आपण या प्रकरणात निर्दोष असून वेळोवेळी आपण कोर्टात हजर राहिलो आहे. पैसेही भरले आहेत.

'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप "मी मागच्या वेळी न्यायालयाचा सन्मान केला. कोर्टात गेलो. मग आता वॉरंट का काढलं? कोपर्डी प्रकरणात का न्याय दिला नाही? कोर्ट, पोलीस फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे दरेकर यांचं अभियान फडणवीस करत आहे. विधी आणि न्याय फडणवीस यांच्याकडे आहे. हा त्यांचाच डाव आहे. वॉरंट काढणारा फडणवीस यांचा पाहुणा आहे. तो या प्रकरणात मला आत टाकणार आहे आणि जेलमधील लोक मला खल्लास करणार आहे. फडणवीस तुझी आग मीच शांत करणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis BJP Arrest Warrant Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
और पढो »

Michael Vaughan: वर्ल्डकप जिंकल्यानंतर माइकल वॉन यांचा टीम इंडियावर मोठा आरोप; म्हणाले, ICC ने मुद्दाम भारताला...!Michael Vaughan: वर्ल्डकप जिंकल्यानंतर माइकल वॉन यांचा टीम इंडियावर मोठा आरोप; म्हणाले, ICC ने मुद्दाम भारताला...!Michael Vaughan Comment On India: मायकेल वॉन त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे वाद झाल्याचं पहायला मिळालं.
और पढो »

Maratha Reservation: फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय, मनोज जरांगेंचे गंभीर आरोपMaratha Reservation: फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय, मनोज जरांगेंचे गंभीर आरोपMaratha Reservation : ओबीसी नेते मराठा आरक्षणाला विरोधच करणार असं वक्तव्य जरांगेंनी केलंय. भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करु नका असंही जरांगे म्हणालेत. सरकारनं भुजबळांना माझ्या विरोधात उभं केल्याचं सांगत फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय असा आरोपही जरांगेंनी केलाय.
और पढो »

जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत.
और पढो »

वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray) एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता 2 महिन्यातच त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आहे.
और पढो »

'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:35:38