पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत.
जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका अशी तंबीही त्यांनी दिली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तसंच रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना तंबीच दिली. शेतकऱ्यांकडे सीबिल मागितले तर एफआयआर दाखल करणारच असा इशारा देताना तसं झाल्यास आमच्याकडे येऊ नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. गेल्यावेळी सुद्धा आम्ही सांगितले, पण बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे. गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिलेच पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.Full Scorecard →
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
और पढो »
'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
और पढो »
आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.
और पढो »
रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ, ऑनलाइन असं उरका हे कामRation Card : तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आलीय.
और पढो »
Horoscope 12 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज कामकाजात सुधारणा होऊ शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 13 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज रखडलेली काम पूर्ण होण्याचा योग आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »