Akshay Shinde Encounter Case: बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मुंब्रा-बायपासजवळ एन्काऊन्टर झाला.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊन्टरवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अनेक गंभीर आरोप करताना संजय राऊत यांनी संबंधित शाळेमध्ये इतरही गैरप्रकार सुरु असल्यासंदर्भात हायकोर्टामध्ये अन्य एक याचिका दाखल करण्यात आल्याचा उल्लेख प्रसारमाध्यमांशी बोलातना केला आहे.
त्याला कधी गोळ्या घालणार? समान न्यायाचा विचार केला तर सर्वांना एकच न्याय पाहिजे. बदलापूर प्रकरणात कसला बदला पूर्ण झाला?" असा सवाल राऊतांनी विचारला आहे."या प्रकरणामागे एक रहस्य आहे. हे आता कोर्टात आलं आहे. एका व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. ज्या शिक्षण संस्थेत हे झालं आहे ते भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही हा एन्काऊन्टर केला आहे हे लोकांना काळलं आहे.
Akshay Shinde Encounter Akshay Shinde Encounter Case Sanjay Raut Claims Badlapur School Human Trafficking BJ P RSS Connection
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढाआज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.
और पढो »
पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?Raosaheb Danve: रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रानवेंनी त्यांच्या पराभवाबद्दल मत व्यक्त केलं आहे.
और पढो »
लाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानBombay High Court On Loudspeakers: मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेश जारी करावेत अशी मागणी केलेली.
और पढो »
सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?
और पढो »
तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोपAnimal Fat Used In Laddu Prasadam: तिरुपती मंदिर हे देशातील पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे लाखो भाविक भेट देत असतात. पण येथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »