'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?

Hiraman Khoskar Meets Sharad Pawar समाचार

'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?
Hiraman KhoskarSharad PawarVidhansabha Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 31 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Maharashtra politics : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं खोसकरांनी म्हटलंय. विधानपरिषदेत खोसकरांनी क्रॉस व्होटींग केल्याची चर्चा आहे.

मात्र ते आरोप खोसकरांनी फेटाळलेत. काँग्रेस उमेदवारी देणार नसेल तर मला पर्यायी मार्ग शोधावा लागणार, असा गर्भीत इशाराही खोसकरांनी दिलाय.काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर ांनी पुण्यात शरद पवार ांची भेट घेतली. हिरामण खोसकर उमेदवारीसाठी दारोदारी फिरताना दिसतायत. काही दिवसांपूर्वी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असं वाटलं होतं. पण त्यांनी अचानक शरद पवार ांची भेट घेतली. पवारांनी इगतपुरीतून काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अशी गळ खोसकरांनी घातलीय.

हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले... काँग्रेसच्या आमदारानं उमेदवारीसाठी शरद पवारांकडे धाव घेतल्यानं काँग्रेस नाराजी झालीय.काँग्रेसचे नेते हिरामण खोसकरांबद्दल आमचा पक्ष येत्या 8 ते 10 दिवसात निर्णय घेईल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. ज्यांची जिंकून येण्याची क्षमता त्यांना तिकीट जाईल, असंही यावेळी वडेट्टीवारांनी म्हटलंय...विधान परिषदेच्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके आणि हिरामण खोसकरांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. यातील जितेश अंतापूरकरांनी आधीच भाजपचं कमळ हाती घेतलंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hiraman Khoskar Sharad Pawar Vidhansabha Election Maharashtra Politics हिरामण खोसकर शरद पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाणसुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाणMaharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
और पढो »

नागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?नागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे.. अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या बाजुला संकेत बावनकुळे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »

राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »

विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
और पढो »

शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?Sharad Pawar Preparing For Big Fight: शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरु केली असून समोर आलेल्या माहितीनुसार पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार असल्याची दाट शक्यता आहे.
और पढो »

मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय . सर्वच पक्ष मतदारांसोबत संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत एक सूचक विधान केलंय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 13:24:14