Nilesh Lanke on Police: राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. या भाषणातून जनतेला आश्वासन, विरोधकांवर टीका सुरु आहे. यात नेते आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रचंड प्रमाणात जपताना दिसत आहेत. याचीच प्रचिती निलेश लंकेंच्या भाषणातून आली.
Nilesh Lanke on Police: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत.राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. या भाषणातून जनतेला आश्वासन, विरोधकांवर टीका सुरु आहे. यात नेते आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रचंड प्रमाणात जपताना दिसत आहेत. याचीच प्रचिती निलेश लंकेंच्या भाषणातून आली. भरसभेत
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत. शरद पवार यांच्या शेवगाव येथील सभेत भाषणाच्या सुरुवातीलाच निलेश लंके यांनी पोलिसांचा चांगला समाचार घेतला. काही पोलीस आलेल्या कार्यकर्त्यांना खाली बसण्यासाठी सांगत होते. त्यावेळी निलेश लंके यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना थांबवले आणि त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता.
पोलीस डिपार्टमेंट आमच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास देत असून 13 तारखेनंतर सगळ्यांकडे पाहून घेऊ अशी भाषा वापरली होती. तर अहमदनगर मधील एका हॉटेलमधून निलेश लंके यांच्या कार्यकर्त्याला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 60 हजार रुपयांची रक्कमेसह ताब्यात घेतले होते. ही माहिती निलेश लंके यांना कळाली होती. यानंतर निलेश लंके यांनी सभास्थळी मतदारांसमोर संताप व्यक्त केला. सत्ताधारी उमेदवार सर्व प्रशासनाचा वापर करून त्रास देत आहेत. हे सांगत असताना डिपार्टमेंटचे कुणी असेल तर त्याला निरोप द्या, दहा मिनिटात तुमचा बाप येत आहे. अशी भाषा निलेश लंकेंनी वापरली होती. त्यामुळे सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.महाराष्ट्र
Nilesh Lanke On Police Karykrta Harrasment पोलिसांकडून कार्यकर्त्यांना त्रास भरसभेत निलेश लंके संतापले Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोपJob News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
और पढो »
भरधाव वाहनं धावत असताना रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला; पुढे काय झालं पाहासोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क करत खुर्चीवर आरामात बसल्याचं दिसत आहे.
और पढो »
VIDEO : राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! 17 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरलसध्या राखीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ती एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर त्यात तिला ओळखणं देखील कठीण होत आहे. त्यावेळी राखी ही बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्या सावरिया या चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली होती.
और पढो »
Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओViral Video : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दुसऱ्या मजल्यावरुन तान्हुला प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
और पढो »
Video : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यूViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
और पढो »
VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअॅक्शनभाऊ कदमची लेक देखील तिच्या व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. भाऊ कदमच्या लेकीनं आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
और पढो »