Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
एका भीषण हेलिकॉप्टर अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची हादरवणारी बातमी नुकतीच समोर आली. मलेशिया मध्ये हा अपघात झाला असून, तिथं नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाल्यामुळं एक भयंकर अपघात झाला आणि एकच हाहाकार माजला. सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. रॉयल मलेशियन नेव्ही/ नौदलाच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. जिथं, सरावादरम्यान लष्कर ाचे दोन हेलिकॉप्टर उड्डाणानंतर हवेतच एकमेकांवर धडकले.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार काही हेलिकॉप्टरचं उड्डाण झालं आणि सर्वच एका दिशेनं पुढे जाताना दिसली. तितक्यातच मागून येणाऱ्या एका हेलिकॉप्टरनं दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडक दिली आणि पाहता पाहता ते दोन्ही हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळून त्यांचा चक्काचूर झाला.मंगळवारी लुमुट येथील रॉयल मलेशियन नेवी स्टेडियममध्ये हा सराव सुरु असल्याची माहिती समोर आली. जिथं फेनेक एम502-6 आणि एचओएम एम503-3 या दोन हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची बाब समोर आली.
Two Helicopters Crashed Navy Helicopters Crashed मलेशिया नेवी हेलीकॉप्टर क्रॅश Viral Video व्हिडीओ मराठी बातम्या बातम्या लष्कर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रशियाच्या 8 भागात युक्रेनचा ड्रोन हल्ला, 3 पॉवर स्टेशन आणि इंधन डेपो नष्ट, रशियाकडून 50 ड्रोन हल्ल्याचा दावायुक्रेनियन स्पेशल फोर्सने लांब पल्ल्याच्या ड्रोनने रशियात 8 ठिकाणी हल्ले केले. ही घटना शनिवारी रात्रीची आहे. यात रशियातील 3 ऊर्जा केंद्रे आणि एक इंधन भांडार नष्ट झालंय तर दोन जणांचा मृत्यू झालाय.
और पढो »
मलेशिया में हवा में टकराए मिलिट्री के 2 हेलिकॉप्टर, 10 लोगों की मौत, Videoमलेशिया में नेवी के दो हेलिकॉप्टर की टक्कर हो गई. इस हादसे में दस लोगों की मौत हो गई है. मलेशिया की रॉयल मलेशियाई नेवी के सालाना कार्यक्रम की रिहर्सल के दौरान दोनों मिलिट्री हेलिकॉप्टर आपस में टकरा गए.
और पढो »
Viral Video: बसेड़ी के पूर्व विधायक सुखराम कोली ने गाया चुनावी गीतViral Video: बसेड़ी के पूर्व विधायक सुखराम कोली (Sukhram Koli Song) ने गीत गाया. अपनी आवाज में गीत Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
और पढो »
दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीकाJitendra Avhad On Udaynraje: सातारा लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना तिकीट देण्यात आलंय. यानंतर उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केलीय. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. भोसले गादी बद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे.
और पढो »