Elderly Woman Rs 9 Crore Treasure: या दगडाबद्दलची खरी माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून संशोधकही थक्क झाले आहेत. या दगडाबद्दल ना आजींना कल्पना होती ना त्यांच्या घरच्यांना, नेमकं प्रकरण काय पाहूयात...
या महिलेला याची काही कल्पनाच नव्हती युरोपमधील रोमानिया देशातील एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या म्हाताऱ्या महिलेने मागील अनेक दशकांपासून न कळत एक मैल्यवान गोष्ट जपून ठेवल्याचं उघड झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून दरवाजा आपटू नये म्हणून जो दगड ही महिला वापरत होती तो मैल्यवान असल्याचं समोर आलं आहे. हा दगड साडेतीन किलोंचा आहे. हा खडक 'अंबर नगेट' म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिंकासारख्या पदार्थापासून बनलेला खडकासारखा प्रकार असल्याचं समोर आलं आहे.
या महिलेच्या नातेवाईकांनी मध्यंतरी घरी एकदा चोरी झाली तेव्हा चोरांनी सोन्याचे काही दागिने चोरुन नेले होते. ते लोक या दगडासमोरुन गेले तरी त्यांनी तो चोरला नाही. रोमानियामधील बुझौ प्रांतामध्ये अशाप्रकारे यापूर्वी अनेकदा मौल्यवान खडक सापडले आहेत. या भागात असे अनेक अति पुरातन खडक असल्याचं सांगितलं जातं.विश्व
No Idea Buzau Doorstop Value Romania Rs 9 Crore Amber Nugget Amber Nugget Price Amber Nugget Facts
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
और पढो »
लालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटीMukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
और पढो »
म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »
महाराष्ट्रातील वाढवण बंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं ठरणार गेमचेंजर? रोजगाराच्या संधीही निर्माण होणारVadhavan Port: वाढवण बंदर हे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 76 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
और पढो »
अभिनय सेकेंडरी, सुनील शेट्टी या बिझनेसमधून वर्षाला कमावतो 100 कोटी रुपयेअण्णा या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टीचा 11 ऑगस्ट रोजी 63 वा वाढदिवस आहे. सुनील शेट्टी आज देशातील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे आणि एक अब्जाधीश उद्योगपती देखील आहे. पण एकेकाणी त्याने खूप वाईट काळ पाहिला होता. सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी अवघ्या 9 वर्षांचे असताना मुंबईत आले.
और पढो »
...अन् संतापलेल्या संजय दत्तने सलमान खानचे दीड कोटी रुपये अरबी समुद्रात फेकले; पुढले 4 दिवस...Sanjay Dutt Threw 1.5 Crore In Sea: सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र एकदा संजय दत्त सलमानवर एवढा संतपाला होता की त्याने चक्क 1.5 कोटी रुपये अरबी समुद्रात फेकून दिले होते आणि ते सुद्धा सलमानसमोर. नेमकं काय घडलं होतं त्यावेळे पाहूयात..
और पढो »