Sanjay Dutt Threw 1.5 Crore In Sea: सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र एकदा संजय दत्त सलमानवर एवढा संतपाला होता की त्याने चक्क 1.5 कोटी रुपये अरबी समुद्रात फेकून दिले होते आणि ते सुद्धा सलमानसमोर. नेमकं काय घडलं होतं त्यावेळे पाहूयात..
बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जगरी दोस्तांमध्ये सलमान खान आणि संजय दत्त या दोघांचं नाव आवर्जून घेतलं जातं. 90 च्या दशकांमध्ये या दोघांची ऑन आणि ऑफ स्क्रीन मैत्री मनोरंजनसृष्टीमध्ये चांगलीच चर्चेत होती.भाई आणि बाबा या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या सलमान आणि संजूचे सेटवरचे अनेक किस्से आजही आवर्जून सांगितले जातात. हे दोघे कायमच एकमेकांचे पाठीराखे राहिले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोघेही कायद्याच्या कचाट्यात सापडले तेव्हा त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं होतं.
त्यावेळेस तशी एकमेव कार भारतात उपलब्ध होती, असं सलमानने हा किस्सा सांगताना आवर्जून सांगितलं. संजय दत्तने नम्रपणे सलमानने दिलेली कारची चावी स्वीकारली. तो सलमानला थँक्यू देखील म्हणाला. मात्र त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून खान कुटुंबाला धक्काच बसला. संजय दत्तने त्या महागड्या आलीशान कारची चावी रागाने चक्क अरबी समुद्रात फेकली.संजय दत्तला राग येण्याचं कारण म्हणजे त्याने सोहेलच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मैत्रीमुळे होकार दिला. मात्र त्याने त्यासाठी मानधन घेतलं नव्हतं.
Furious Best Friend Salman Khan 1 And Half Crore Arabian Sea Galaxy Apartment
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासाकॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
और पढो »
लक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधाPerks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
और पढो »
आईचा झोपेतच मृत्यू; लेकाला कळलंच नाही, 2 दिवस तिच्याशेजारीच बसून राहिला, अन्...Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर 14 वर्षांचा मुलगा तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता.
और पढो »
बड़ा खुलासा: Salman Khan की हत्या के लिए लॉरेंस बिश्नोई ने शूटर्स को दी इतनी मोटी रकममनोरंजन | बॉलीवुड : सलमान खान के घर फायरिंग मामले में लॉरेंस बिश्नोई गैंग ने कथित तौर पर सलमान खान की हत्या के लिए छह आरोपियों को 20 लाख रुपये की सुपारी दी थी.
और पढो »
कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पत नोकरी आणि कौशल्य विकासाशी संबंधीत योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला.
और पढो »
भेंडीची भाजी का केली? चवताळलेल्या मुलाने आईला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले अन्...Crime News In Marathi: क्षुल्लक कारणावरुन मुलाने आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाने मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
और पढो »