Devendra Fadnavis Riot Planning Allegations: देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपा नेते यावर व्यक्त होताना दिसत आहे.
सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये दंगली घडवायला सांगितलं होतं, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. मात्र प्रणिती शिंदेंनी केलेल्या या आरोपावरुन आता भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली असून भाजपाच्या एका आमदाराने देवेंद्र फडणवीसांची बाजू घेताना त्यांचा उल्लेक देवमाणूस असा केला आहे.
भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे रक्ताने राजकारण करतात ही लोकं! गावागावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा, निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, म्हणजे कळेल, असं प्रणिती शिंदे आपल्या भाषणात म्हणाल्या.
Good Man Bjp Mla Riot Planning Allegations Praniti Shinde
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार; निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेशमतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
और पढो »
निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभागMumbai University Electoral Literacy: सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने सर्व सामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून लक्षणीय कामगिरी केली आहे.
और पढो »
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »
मोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णयElection Commissions Decision: आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी मतदारांना यासंदर्भात आवाहन केले आहे.
और पढो »
जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोपमुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
और पढो »