Mumbai University Electoral Literacy: सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने सर्व सामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून लक्षणीय कामगिरी केली आहे.
Mumbai University Electoral Literacy : विविध महाविद्यालय ांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक साक्षरता वाढीस लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने सर्व सामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठ ाने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून लक्षणीय कामगिरी केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने निवडणूक साक्षरता व जागृती मोहीमेच्या माध्यमातून निवडणूक साक्षरतेचे विविध कार्यक्रम राबवण्यात आले. या निवडणूक साक्षरता मोहिमेचे उद्घाटन गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
Electoral Literacy Mumbai University On Loksabha Election Colleges Marathi News निवडणूक साक्षरता मुंबई विद्यापीठ महाविद्यालय Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
SRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लायIPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत पंजाबच्या संघाने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 260 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.
और पढो »
EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
और पढो »
Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाझी 24 तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली...
और पढो »
Loksabha : मुंबई काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपता संपेना; वर्षा गायकवाड यांना निवडणूक जड जाणार?Varsha Gaikwad, Mumbai North Central : उज्जवल निकम यांच्याविरोधात उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांना लोकसभा निवडणूक जड जाणार की काय? असा प्रश्न विचारला जातोय. त्याला कारण काँग्रेसमधील नाराजी नाट्य..!
और पढो »
SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरतीGovernment Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.
और पढो »
'..त्यामुळे RSS, करकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली', ठाकरे गटाचा दावा; म्हणाले, 'निकम हे छुपे..'Uddhav Thackeray Group On Hemant Karkare Death: 26 11चा खटला चालवणारे उज्ज्वल निकम हे वकील भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईत निवडणूक लढत आहेत, असा उल्लेखही ठाकरे गटाने केला आहे.
और पढो »