IPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत पंजाबच्या संघाने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 260 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.
IPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post:
पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघाने विक्रमी कामगिरी करत यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी शुक्रवारी करुन दाखवली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या 42 व्या सामन्यात कोलकात्याच्या संघाच्या 261 धावा केल्या. पंजाबच्या संघाने यशस्वीपणे ही धावसंख्या गाठली. विशेष म्हणजे 8 बॉल आणि 8 विकेट्स राखून पंजाबने हा सामना जिंकला.
World Cup: जहीरच्या 'टीम इंडिया'त एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्का सलमानच्या या जुन्या पोस्टचे स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर पंजाबच्या संघाने सामना संपल्यानंतर रात्री दीड वाजता सलमानची ही पोस्ट कोट करुन रिपोस्ट केली. पंजाबच्या संघाने या पोस्टला रिप्लाय करत, 'मॅचही जिंकली आणि मनंही जिंकली' असं म्हटलं आहे.
Battle KKR PBKS Salman Khan 10 Year Old Tweet Goes Viral Preity Zinta Beats Shah Rukh Khan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
KKR ने 1 रन से हराया तो बुरी तरह टूटा भारतीय क्रिकेटर, किया भावुक पोस्टKKR ने 1 रन से हराया तो बुरी तरह टूटा भारतीय क्रिकेटर, किया भावुक पोस्ट
और पढो »
Shah Rukh Khan’s Pep Talk: ড্রেসিংরুমে কবীর খান! ভাইরাল আগুনে পেপ টক, নেটপাড়া বলছে সেই ৭০ মিনিট...Shah Rukh Khan’s Pep Talk In KKR Dressingroom Went Viral
और पढो »
DC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात आज दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.
और पढो »
CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडIPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
और पढो »
PBKS vs GT highlights IPL 2024 : पंजाबच्या होमग्राउंडवर गुजरातचे राज! तिन विकेट्सने विजयPBKS vs GT highlights, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
और पढो »
PBKS vs GT Live Score IPL 2024 : पंजाबज किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहा प्लेइंग 11PBKS vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
और पढो »