PBKS vs GT highlights IPL 2024 : पंजाबच्या होमग्राउंडवर गुजरातचे राज! तिन विकेट्सने विजय

IPL समाचार

PBKS vs GT highlights IPL 2024 : पंजाबच्या होमग्राउंडवर गुजरातचे राज! तिन विकेट्सने विजय
IPL 2024PBKS Vs GT Score UpdatesPBKS Vs GT Score
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

PBKS vs GT highlights, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.

PBKS vs GT highlights, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

Punjab Kings vs Gujarat Titans highlights in Marathi:आयपीएल 2024 मध्ये पंजाब आणि गुजरात या दोघं संघांचे प्रदर्शन फारसे चांगले राहिलेले नाही. दोघं संघ पॉइंट्स टेबलमध्ये क्रमशः आठव्या आणि नवव्या स्थानावर आहे. गुजरातचे 8 पॉइंट्स आहेत तर, पंजाबचे आतापर्यंत 6 पॉइंट्स आहे. तर आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारून प्लेऑफच्या रेसमध्ये कायम असणार यावर साऱ्यांची नजर असणार आहे.गुजरात टायटन्सने, पंजाब किंग्सला त्यांच्याच होमग्राउंडवर 3 विकेट्सने पराभूत केलंय आणि 2 महत्वपूर्ण पॉइंट्स जिंकले आहेत.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, गुजरातचे फलंदाज या पंजाबने दिलेल्या लक्षाला किती ओव्हरमध्ये पूर्ण करतात, की पंजाबची गोलंदाजी पलटवार करत गुजरातच्या फलंदाजीला 143 धावांआधीच रोखणार?साई सुदर्शन पंजाबच्या होमग्राउंडवर साऱ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवत आहे. 16 व्या ओव्हरमध्ये परत एकदा साई सुदर्शन याने पंजाबचा स्टार फलंदाज शशांक सिंग याला 8 धावांवर आउट केलं आहे.15 ओव्हरनंतर पंजाब किंग्स वाईट परिस्थितीत आहे. पंजाबचा शशांक सिंग हा अजूनही मैदानावर खेळत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2024 PBKS Vs GT Score Updates PBKS Vs GT Score Punjab Kings Vs Gujarat Titans Score Now PBKS Vs GT Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

GT:29-1(4) PBKS vs GT Live Cricket Score and Updates IPL 2024: Wriddhiman Saha Departs GT 1 DownGT:29-1(4) PBKS vs GT Live Cricket Score and Updates IPL 2024: Wriddhiman Saha Departs GT 1 DownGT:29-1(4), PBKS vs GT Live Cricket Score and Updates, IPL 2024: Wriddhiman Saha Departs, GT 1 Down
और पढो »

PBKS vs GT Live Score IPL 2024 : पंजाबज किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहा प्लेइंग 11PBKS vs GT Live Score IPL 2024 : पंजाबज किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहा प्लेइंग 11PBKS vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
और पढो »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
और पढो »

PBKS vs GT IPL LIVE SCORE: पंजाब किंग्स और गुजरात टाइटंस का लाइव स्कोरPBKS vs GT IPL LIVE SCORE: पंजाब किंग्स और गुजरात टाइटंस का लाइव स्कोरPBKS vs GT IPL LIVE SCORE: पंजाब किंग्स और गुजरात टाइटंस का लाइव स्कोरकार्ड
और पढो »

Rohit Sharma: आखिरी ओवर में रोहित ने संभाली मुंबई इंडियंस की कमान, तो जीत के जश्न में ऐसे लगे चार चाँद, सेलिब्रेशन वीडियो हुआ वायरलRohit Sharma: आखिरी ओवर में रोहित ने संभाली मुंबई इंडियंस की कमान, तो जीत के जश्न में ऐसे लगे चार चाँद, सेलिब्रेशन वीडियो हुआ वायरलMumbai Indians Celebrate Last Over Win vs PBKS IPL 2024
और पढो »

PBKS vs GT Playing 11: પંજાબ-ગુજરાતની વચ્ચે મુકાબલો, પ્લેઇંગ 11 માં થઇ શકે છે આશ્વર્યજનક ફેરફારPBKS vs GT Playing 11: પંજાબ-ગુજરાતની વચ્ચે મુકાબલો, પ્લેઇંગ 11 માં થઇ શકે છે આશ્વર્યજનક ફેરફારIPL 2024 PBKS vs GT: પંજાબ કિંગ્સ અને ગુજરાત ટાઇટન્સની વચ્ચે મુલ્લાંપુરમાં મેચ રમાશે. પંજાબે ગત મુકાબલામાં ગુજરાતને હરાવ્યું હતું.
और पढो »



Render Time: 2025-02-15 23:59:20