First Lady Slams Meghan Markle: ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य असलेल्या मेगन आणि हॅरी यांनी काही दिवसांपूर्वीच या देशाचा दौरा केला होता. हे दोघेही तीन दिवस या देशात वास्तव्यास होते. मात्र आता या देशातील प्रथम महिलेने मेगन यांच्यावर निशाणा साधला आहे.
नायजेरियाच्या प्रथम महिला सिनेटर ओलुरेमी टिनुबू यांनी ब्रिटीश राज घरण्यातील सदस्या असलेल्या मेगन मार्कल यांच्यावर निशाणा साधला आहे. महिलांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी उत्तम योगदान दिलेल्यांच्या सन्मानर्थ आयोजित 'सेलिब्रेटिंग द वुमन' नावाच्या कार्यक्रमातील आपल्या भाषणामध्ये टिनुबू यांनी अप्रत्यक्षपणे नुकत्याच नायजेरियात येऊन गेलेल्या मार्कल यांचा संदर्भ देत टोला लगावला.मेगन आणि प्रिन्स हॅरी हे नुकतेच नायजेरियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरुन परतल्या आहेत.
ओलुरेमी टिनुबू यांच्या टीकेनंतर सोशल मीडियावर ब्रिटीश राज घरण्याच्या चाहत्यांनी मेगन यांच्यावर निशाणा साधला आहे."मेगन मार्कलने अंतरराष्ट्रीय स्तरावरील गोंधळ घालून ठेवला. आम्ही तिला कपड्यांबद्दल आधीच इशारा दिला होता," असं एका चाहत्याने म्हटलं आहे. अन्य एकाने,"नायजेरियाच्या प्रथम महिला असलेल्या ओलुरेमी टिनुबू यांनी पाहुण्यांनी त्यांच्या देशाचा, लोकांचा आणि संस्कृतीचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्याचं अधोरेखित केलं हे बरं झालं. अशाप्रकारचे कपडे परिधान करणं हा अपमानच आहे. त्यातून असे कपडे मुलांच्या उपस्थितीत परिधान करणे चुकीचं आहे. हा मेगन आणि हॅरी यांच्या वागण्याचा पॅटर्नच आहे. त्यांनी जाहिरातबाजीसाठी नायजेरिया आणि आफ्रिकेचा वापर थांबवला पाहिजे," असा टोला लगावला आहे.
Nigeria First Lady Brutal Dig Oluremi Tinubu Meghan Markle Nakedness Accpeted Mention Met Gala
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »
'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
और पढो »
मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
और पढो »
'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदीला हाकलायचे आहे. मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी दररोज कपडे बदलतात ते सर्व विदेशातील आहेत. ते खोटं बोलत असतात असेही ते म्हणाले.
और पढो »
फक्त महाराष्ट्रातच बनवला जातो 'हा' पदार्थ, विदर्भाची शान असलेली ही रेसिपी करुन पाहाचVidarbha Special Recipe: विदर्भातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे गोळा भात, आज गोळा भाताची रेसिपी जाणून घेऊया.
और पढो »
मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
और पढो »