'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान

Ganesh Utsav 2024 समाचार

'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान
Ganesh Chaturthi 2024Ganeshotsav 2024Ganesh Utsav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 165%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. मूळचे नागपूरचे असलेल्या चंद्रचूड यांच्या घरी दरवर्षी गणपतीबरोबरच गौरीचंही आवाहन केलं जातं. यंदा पंतप्रधान मोदी स्वत: गौरी-गणपतीच्या पूजेसाठी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी आले होते. सर्वच वृत्तसंस्थांबरोबरच स्वत: पंतप्रधानांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन फोटो शेअर करत या भेटीची माहिती दिली.

"सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना 3 वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातंय, हे सरकार घटनाबाह्य आहे असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले. तरी निर्णय आणि निकाल होत नाही. ते आता निवृत्तीला आले, काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे वेगळं काही घडतंय का?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Chaturthi 2024 Photos Ganesh Chaturthi 2024 Videos Ganesh Chaturthi 2024 In Mumbai Ganesh Chaturthi 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024 Modi At CJI DY Chandrachud Home Pm Narendra Modi Joined Ganesh Puja Video Photo Goes Viral Cji Dy Chandrachud CJI Dy Chandrachud

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
और पढो »

Ganesh Puja: सीजेआई चंद्रचूड़ के आवास पर पहुंचे पीएम मोदी, गणपति बप्पा का दर्शन-पूजन किया, देखिए वीडियोGanesh Puja: सीजेआई चंद्रचूड़ के आवास पर पहुंचे पीएम मोदी, गणपति बप्पा का दर्शन-पूजन किया, देखिए वीडियोGanesh Puja: सीजेआई चंद्रचूड़ के आवास पर पहुंचे पीएम मोदी, गणपति बप्पा का दर्शन-पूजन किया, देखिए वीडियो
और पढो »

जन्माष्टमी का दिव्य संदेश: विधि का विधान है, नकारात्मक परिस्थितियां ही सकारात्मकताकी जन्मदात्री हैंजन्माष्टमी का दिव्य संदेश: विधि का विधान है, नकारात्मक परिस्थितियां ही सकारात्मकताकी जन्मदात्री हैंजब भी जीवन में कुछ विपरीत होने लगे, तो घबराना नहीं चाहिए, अक्सर नकारात्मक परिस्थितियों का अंधियारा ही जीवन में सकारात्मकता के सूर्य का उदय करता है।
और पढो »

'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदारांच अजब विधान'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदारांच अजब विधानLadki Bahin Yojana : महायुती सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे.
और पढो »

स्वतंत्रता दिवस पर सीजेआई चंद्रचूड़ बोले, वकील हमारे देश की ताकत हैंस्वतंत्रता दिवस पर सीजेआई चंद्रचूड़ बोले, वकील हमारे देश की ताकत हैंस्वतंत्रता दिवस पर सीजेआई चंद्रचूड़ बोले, वकील हमारे देश की ताकत हैं
और पढो »

Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरीGovt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरीDOT Recruitment 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या दळणवळण मंत्रालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 05:42:59