DOT Recruitment 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या दळणवळण मंत्रालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Updated: Sep 9, 2024, 01:37 PM ISTपदवीधर असून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या दळणवळण मंत्रालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
स्टेनोचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 4 नुसार 25 हजार 500 ते 81 हजार 100 पर्यंत पगार दिला जाणार आहे. एमटीएसचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 1 नुसार 18 हजार ते 56 900 पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 21 ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाइट dot.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
DOT Recruitment Dot Sarkari Naukri 2024 LDC Jobs Steno Jobs Ministry Of Communications Dot.Gov.In DOT Salary DOT Job DOT Bharti Govt Jobs Latest Govt Job Govt Job 2024 Central Govt Job Dot Key Dot And Key DOT COM Dot Key Sunscreen Dot Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
और पढो »
Railway : रेल्वेत हजाराहून अधिक पदांवर भरती; शेवटची तारीख आणि संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवररेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. रेल्वे भरती बोर्डाकडून एक भरती नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीतील पदांची भरती आहे.
और पढो »
गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामंMumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील...
और पढो »
पोलिसांचीच घरे असुरक्षित! माहिम येथे एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा; रोकड, चांदीच्या मूर्ती अन्...Mumbai Police News: मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा पडला आहे.
और पढो »
म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »
Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळीMumbai dating scam : मुंबईत डेटिंग अॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
और पढो »