Railway : रेल्वेत हजाराहून अधिक पदांवर भरती; शेवटची तारीख आणि संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर

Railway Para Medical Jobs समाचार

Railway : रेल्वेत हजाराहून अधिक पदांवर भरती; शेवटची तारीख आणि संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर
Railway JobsRailway Sarkari NaukriGOVERNMENT JOB
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. रेल्वे भरती बोर्डाकडून एक भरती नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीतील पदांची भरती आहे.

रेल्वे भरती बोर्डाने पॅरा मेडिकलच्या 1376 रिक्त पदांसाठी भरतीचे निवेदन जाहीर केले आहे. इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या क्षेत्रानुसार निवेदन करु शकता. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. यासोबत कोणत्याही उमेदवाराला काही महत्त्वाचे बदल करायचे राहिले असतील तर ते 17 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 पर्यंत करेक्शन विंडो वर करु शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे निवेदन फक्त ऑनलाइन मोडवर स्वीकारलं जाणार आहे.

आरक्षित श्रेणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वेगळी आहे. तसेच या पदाची भरती देखील ऑनलाइन घेण्यात येणार आहे. जे उमेदवार ऑनलाइन परिक्षा पास करतील त्यांना मेडिकल चाचणीकरता बोलावलं जाणार आहे. मेडिकल परिक्षण पास करणारे उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.सामान्य श्रेणीत येणाऱ्या लोकांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच SC/STS/EWC/PwBD/ मागास वर्ग आणि इतर आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांकडून 250 रुपये आकारले जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Railway Jobs Railway Sarkari Naukri GOVERNMENT JOB Government Job In Railway सरकारी नोकरी रेल्वे भरती

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »

'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजर'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजरदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन रामपालला कॅज्युअल सेक्स आणि ओपन रिलेशनशिप्सवर प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »

रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?Ratan Tata And Sachin Tendulkar | रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांनी एका आयपीओमध्ये केलीय गुंतवणुक. पण एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवरLatest Marathi Batmya, Latest News in Marathi, Maharashtra Mumbai Breaking News Today, Breaking News,Todays Breaking News, Latest News, Current Breaking News, Latest News Today, Live News, Current News, Today News, Breaking News Today, Live News Marathi, Mumbai Pune Latest News, National International Latest News, Entertainment Latest News,...
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:58:35