Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal :"मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal :
"कार्यवाहक पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा स्तर भलताच खाली आणला. अर्थात हे भाजपच्या संस्कृतीस धरूनच आहे. राजकारण असो की व्यक्तिगत जीवन, शेवटी संस्कार महत्त्वाचे ठरतात," असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यपदार्थांसंदर्भातून नुकत्याच एका भाषणात केलेल्या विधानाचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. इंडिया आघाडीवर टीका करताना पंतप्रधानांनी मटणाचा संदर्भ दिल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
Slams PM Modi Mutton Mughal Uddhav Thackeray
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नेत्याच्या प्रचारात इतका व्यस्त की शेतीकडे केले दुर्लक्ष, बायकोने दाखवला इंगा; कार्यकर्त्यांसमोरच...Trending News In Marathi: देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. नेत्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचवेळी एक आश्चर्यजनक घटना घडली आहे.
और पढो »
...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
और पढो »
3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊसLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
और पढो »
'मोदी पुन्हा PM होत नाहीत हे नक्की, गळ्यात BJP चा पट्टा घातलेले शिंदे...'; राऊतांचे 'फटकारे'Sanjay Raut On PM Modi: मोदी काळात देशात परकीय गुंतवणूक पूर्णपणे थांबली. देशातील व्यापारी वर्ग कर व दहशतवादाने बेजार झाला. पुन्हा त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने खंडणी उकळली ते वेगळेच, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.
और पढो »
'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »
Parents Support: हर बच्चा रखता है अपने मां-बाप से ये 5 उम्मीद, पूरी न होने पर टूट जाता है नाजुक दिलहर माता-पिता को अपने बच्चे से कुछ उम्मीदें होती हैं। अच्छा बेटा या बेटी बनने के लिए क्या-क्या गुण होने चाहिए इस बारे में अक्सर आपने सुना होगा लेकिन क्या आप जानते हैं कि बच्चों को भी मां-बाप से कुछ उम्मीदें होती हैं। जी हां इन उम्मीदों पर खरा नहीं उतरने पर न माता-पिता के साथ उनके रिश्ते Parent Child Relationship में भी कड़वाहट आ जाती...
और पढो »