Who Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण यासंदर्भात संभ्रम कायम असतानाच आठवलेंनी थेट भाजपा पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी,"लवकरच मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेतला जाईल," असं मत नोंदवलं आहे. असं असतानाच मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचं गूढ कायम असताच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी 'झी 24 तास'शी बोलताना मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल हायकमांडने निर्णय घेतल्याचं सांगत थेट मुख्यमंत्र्यांचं नावच जाहीर केलं आहे.
हे खरं आहे की अडीच वर्षात शिंदेंनी चांगले निर्णय घेतलं आहेत. महाराष्ट्रातील जनतेला समाधानी ठेवलं आहे. महाराष्ट्रातील विजयामध्ये शिंदेंचं मोठं योगदान आहे. देवेंद्र फडणवीसांचंही मोठं योगदान आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे," असं आठवले म्हणाले. इतक्यावरच न थांबता एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करण्याचा सल्लाही आपण दिल्याचं आठवलेंनी यावेळेस सांगितलं."एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये मंत्री बनवलं पाहिजे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »
जेडीयू ने शेयर किया पैसा बोलता है वीडियो, लालू-तेजस्वी को लिया आड़े हाथBihar News: नीरज कुमार का यह वीडियो आरजेडी के कोडरमा से उम्मीदवार सुभाष यादव के चुनाव प्रचार से जुड़ा है. जेडीयू के इस कदम पर कांग्रेस ने कड़ी प्रतिक्रिया दी है. कांग्रेस नेता प्रेमचंद मिश्रा ने सवाल उठाया कि जेडीयू को ऐसे वीडियो के जरिए राजनीति में विवाद पैदा करने की क्या जरूरत है.
और पढो »
Quiz: आखिर फांसी के पहले जल्लाद कैदी के कान में क्या बोलता है?GK Quiz: आज हम आपके लिए जनरल नॉलेज से जुड़ी क्विज लेकर आए हैं. हमारी इस क्विज के सवाल स्टेटिक जीके से जुड़े हुए हैं, जिसके जरिए हम यह जानने की कोशिश करेंगे कि आपको जनरल नॉलेज की कितनी समझ है.
और पढो »
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर
और पढो »
MP में उपचुनाव की लड़ाई कंस पर आई, CM मोहन बोले-झूठ बोलता है, मायाजाल बिखेरता हैCM Mohan Yadav: सीएम मोहन यादव ने बुधनी विधानसभा सीट पर हो रहे उपचुनाव में बीजेपी प्रत्याशी रमाकांत Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलंSharad Pawar on Chhagan Bhujbal: मविआमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला.
और पढो »