'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 समाचार

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी
Shivsena UBTShivsena Sanjay RautSanjay Raut On Vidhansabha Result
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आले आहेत. हळुहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहेत. आतापर्यंत आलेल्या कलानुसार 225 जागांवर महायुती पुढे आहे. तर महाविकास आघाडी 50 जागांवर आहे. महायुती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतान दिसत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आले आहेत. हळुहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहेत. आतापर्यंत आलेल्या कलानुसार 225 जागांवर महायुती पुढे आहे. तर महाविकास आघाडी 50 जागांवर आहे. महायुती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतान दिसत आहे. हे निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक आहेत.

"शरद पवारांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. त्यांना तुम्ही 10 जागा देण्यासही तयार नाही. नेमकी अशी काय गडबड महाराष्ट्रात आहे. हा निकाल जनतेचा कौल आहे हे मानण्यास आम्ही तयार नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतं, आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही. पण लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास बसू शकत नाही," असंही संजय राऊतांनी सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena UBT Shivsena Sanjay Raut Sanjay Raut On Vidhansabha Result Maharashtra Election Results Live Updates Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेतठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेतMaharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात असतानाच आता यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली ती चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे.
और पढो »

'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »

मुलांनाही मोफत शिक्षण, छत्रपती शिवरायांची मंदिरं अन्...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणामुलांनाही मोफत शिक्षण, छत्रपती शिवरायांची मंदिरं अन्...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणाAssembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वचननामा जाहीर केला आहे. काय आहे या जाहीरनाम्याची वैशिष्ट्यै
और पढो »

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरआज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

ही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा 24 कॅरेटचे भावही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा 24 कॅरेटचे भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. किती आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:48:06