'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

Badlapur School Case समाचार

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'
Raj ThackerayBadlapur School Sexual Assault CaseRaj Thackeray Visit To Badlapur
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांनी रिकाम्या खुर्च्या पाहिल्या अन् 10 मिनिटांत बदलापूर दौरा आटोपला. मात्र, राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या.बदलापूरची दुर्दैवी घटना आहे.

बदलापूरची घटना, त्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेला हलगर्जीपणा, बेफिकिरी इतकी टोकाची होती की लोकांचा राग अनावर होणं, त्यातून निदर्शनं होणं हे स्वाभाविकच होतं. अशा उद्रेकानंतर परिस्थिती ही नरमाईने हाताळायची असते. पण इथे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेलेत. लोकांच्या मागे ससेमिरा लावला गेला आहे. हे चूक आहे. असं होता कामा नये, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.मी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून, आंदोलकांना त्रास न देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला.

सामान्यांना वेठीस धरण्याच्या ऐवजी, राज्यातील स्त्रिया सुरक्षित राहतील हे पाहिलं तर अशा प्रकारची निदर्शनंच होणार नाहीत. त्यामुळे सरकारने आपलं प्रथम कर्तव्य या घटना होऊ न देणे, गुन्हेगारांना शासन करणे हे विसरू नये आणि मागे मी म्हणलं तसं महाराष्ट्र सैनिकांनी या घटनेत जशी सतर्कता दाखवली तशी यापुढे पण कायम दाखवावी. गरज पडली तर अशा घाणेरड्या प्रवृत्तींना हात सोडून कसा धडा शिकवायचा हे तुम्हाला माहीतच आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Badlapur School Sexual Assault Case Raj Thackeray Visit To Badlapur Raj Thackeray On Badlapur Case Raj Thackeray Post

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानराज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
और पढो »

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियामहाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
और पढो »

Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाUddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
और पढो »

'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव में उद्धव को राज ठाकरे के चैलेंज से कितना फर्क पड़ेगा?महाराष्ट्र विधानसभा चुनाव में उद्धव को राज ठाकरे के चैलेंज से कितना फर्क पड़ेगा?उद्धव ठाकरे फिर से अपने चचेरे भाई राज ठाकरे के निशाने पर हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-15 10:17:25