Abrogation Of Article 370: 1947 च्या पाकिस्तान आक्रमणात कश्मीरच्या भूमीत जे हुतात्मे झाले त्यात ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीद अशा वीरांची नावे आघाडीवर आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
कलम 370 हटवल्याच्या घटनेला दोन दिवसांपूर्वी पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरही जम्म-काश्मीरमधील परिस्थितीमध्ये थोडीही सुधारणा झाली नसल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. मतांसाठी 370 कलमाचा वापर भारतीय जनता पार्टीने केला. मात्र सर्वसामान्य काश्मिरी लोकांच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही. असं असेल तर पाच वर्षांमध्ये सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये केलं तरी काय असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
370 कलम हटवून आता पाच वर्षे झाली तरी कश्मीरात नागरी जीवन सुरळीत होऊ शकलेले नाही. तेथील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या ताब्यात आहे. तेथे सशस्त्र दले विशेषाधिकार म्हणजे ऍफ्स्पा कायदा लागू आहे. पाच वर्षांत केंद्र सरकार तेथे विधानसभा निवडणूक घेण्याची हिंमत दाखवू शकलेले नाही. कश्मीरचा स्वतंत्र दर्जा 370 कलम हटवल्यानंतर रद्द केला व कश्मीर हा एक केंद्रशासित भाग बनला. राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकार जम्मू-कश्मीरचा कारभार चालवीत आहे.
Article 370 Slams Modi Government Abrogation Of Article 370 Jammu Kashmir Last 5 Years
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »
'भारतातील जुमलेबाज, हुकूमशाही राज्यकर्त्यांना...'; बांगलादेश हिंसाचारावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोलBangladesh Violence Is Warning: ‘लढाऊ बेगम’ म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावे लागले. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला.
और पढो »
सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघातUddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
और पढो »
'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोलाBudget 2024 Uddhav Thackeray Group Reacts: आयकराच्या स्लॅबमध्ये किरकोळ बदल अर्थमंत्र्यांनी केला असला तरी जुन्या करप्रणालीचा वापर करणाऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »
Rakhee Death Rumour: मैं मर गई हूं? मौत की अफवाहों पर राखी गुलजार ने शिबोप्रसाद मुखर्जी को दिया मजेदार जवाबराखी मुखर्जी जल्द ही फिल्म 'अमर बॉस' में नजर आने वाली हैं। इसी बीच इसके निर्देशक शिबोप्रसाद मुखर्जी ने अभिनेत्री की मौत की अफवाहों पर उनकी मजेदार प्रतिक्रिया साझा की है।
और पढो »
'चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर...'; ठाकरे गटाचा चिमटाUddhav Thackeray Group On Chief Justice Chandrachud: लोकांना आता न्यायालयात जाऊच नये असे वाटते व तरीही देशात न्यायालयाचा डोलारा उभा आहे.
और पढो »