'मग हिरोईनचे पोट दाखवता त्याचं काय?' बॉलिवूड फार नकारात्मक म्हणणारा कांतारा स्टार झाला ट्रोल

Rishab Shetty समाचार

'मग हिरोईनचे पोट दाखवता त्याचं काय?' बॉलिवूड फार नकारात्मक म्हणणारा कांतारा स्टार झाला ट्रोल
Rishab Shetty KantaraKantaraSapthami Gowda
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. कांतारा या ब्लॉकबस्टर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पण नॅशनल अवॉर्ड मिळताच त्याने बॉलिवूडबद्दल असे काही बोलले जे नेटीझन्सना अजिबात आवडले नाही.

‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. 'कांतारा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पण नॅशनल अवॉर्ड मिळताच त्याने बॉलिवूडबद्दल असे काही बोलले जे नेटीझन्सना अजिबात आवडले नाही.‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. 'कांतारा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

'कांतारा' रिलीज झाल्यानंतर ऋषभ शेट्टी संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे. त्यांची लोकप्रियता केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात झपाट्याने वाढली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनयासोबतच ऋषभने त्याचे दिग्दर्शनही केले आहे. ज्यामुळे त्याला संपूर्ण देशात ओळख मिळाली. मात्र अलीकडेच 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर त्यांनी बॉलीवूडबद्दल एक टिप्पणी केली, जी लोकांना अजिबात आवडली नाही आणि त्यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले.

My nation, My state, My language-MY PRIDE, why not take it on a +ve note globally & that's what I try to do.मेट्रो सागाच्या मुलाखतीत, ऋषभ शेट्टीने आंतरराष्ट्रीय चित्रपट कार्यक्रमांमध्ये बॉलीवूडच्या भारताच्या चित्रणावर आपली निराशा व्यक्त केली. कन्नडमध्ये बोलताना अभिनेता म्हणतो- 'भारतीय चित्रपट, विशेषत: बॉलीवूड भारताची आणि महिलांची नकारात्मक भूमिका दाखवतात. या आर्ट चित्रपटांना जागतिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जाते आणि रेड कार्पेट दिले जाते.

'कांतारा' मधील दृश्याचा हवाला देऊन ऋषभवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. ज्यात ते पात्र तिच्या संमतीशिवाय एका महिलेची कंबर चिमटा काढताना दिसत आहे. ऋषभ शेट्टीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, अनेक युझर कांतरा स्टारला सांगत आहेत की, बॉलीवूड हा एकमेव भारतीय चित्रपट उद्योग आहे. जो आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो आणि इतर भारतीय चित्रपटांना जागतिक लोकप्रियता मिळवून दिली आहे.मुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rishab Shetty Kantara Kantara Sapthami Gowda Rishab Shetty Brutally Trolled Rishab Shetty News Rishab Shetty Interview Rishab Shetty Ott Platform Kannada Movies Rishab Shetty National Film Award Rishab Shetty Movies Rishab Shetty Upcoming Movie ऋषभ शेट्टी ऋषभ शेट्टी कांतारा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय?
और पढो »

शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदशिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदShivsena Thane District Leader Son Died: विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.
और पढो »

Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.
और पढो »

Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
और पढो »

'मैं कैबिनेट हूं...', कंगना राणावतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेला'मैं कैबिनेट हूं...', कंगना राणावतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेलाKangana Ranauts Emergency trailer unveiled : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित सिनेमा इमर्जन्सीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
और पढो »

IND vs SL: भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर? काय आहे ICC चा नियमIND vs SL: भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर? काय आहे ICC चा नियमIND vs SL: या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले. यावेळी टीम इंडिया अवघ्या 47.5 ओव्हर्समध्ये 230 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे सामना अनिर्णीत संपल्यानंतर चाहते सुपर ओव्हरची वाट पाहत होते पण तसं झालं नाही.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:29:04