Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!

Riteish Deshmukh समाचार

Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!
Genelia And Riteish DeshmukhRiteish Deshmukh And Genelia D'souzaGenelia Deshmukh And Riteish Deshmukh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 84%
  • Publisher: 63%

Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचं क्रिकेट प्रेम सर्वांना माहितीये. असंच नुकतंच एका पॉडकास्टमध्ये रितेश देशमुखने एक मोठं वक्तव्य केलं आहे. रितेशने रोहित शर्मासंदर्भात हे वक्तव्य केलं असून हिटमॅनचे चाहते मात्र खूश आहेत. या पॉडकास्टमध्ये रितेश देशमुखने नेमकं काय म्हटलंय ते पाहुयात.

रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या पॉडकास्टमध्ये शुभांकर मिश्राने रितेशला विचारलं की, मुंबईचा राजा कोण आहे? यावेळी शुभांकरने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यापैकी कोण असंही पुढे विचारलं.दरम्यान या प्रश्नाचं उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार भले ही हार्दिक पंड्या असेल पण मुंबईचा राजा म्हणून नेहमी रोहित शर्मालाच मानलं जाणार.

याशिवाय तर रोहित शर्मा मुंबई सोडून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनू शकतो, असंही या अहवालात सांगण्यात आलंय. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव बाबतंही या अहवालात नमूद करण्यात आलंय की, तोही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे.हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर गौतम गंभीरचा मोठा निर्णय, नेटमध्ये थेट त्याला....महिनाभर काम करुन मिळायचे 6 हजार, उभारली 44 हजार कोटींची कंप...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Genelia And Riteish Deshmukh Riteish Deshmukh And Genelia D'souza Genelia Deshmukh And Riteish Deshmukh Riteish Deshmukh Spotted Rohit Sharma Rohit Sharma Interview Rohit Sharma 264 Rohit Sharma 200 Rohit Sharma Podcast Rohit Sharma Batting Rohit Sharma Press Conference Rohit Sharma Funny Moments Tushar Deshpande On Rohit Sharmaax Genelia Deshmukh Rohit #Riteshdeshmukh Rohitsharma Vishleshan With Avay

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
और पढो »

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंInside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंSuryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »

'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोललाWhat If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
और पढो »

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजनवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
और पढो »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »

Riteish Deshmukh: झमाझम कॉमेडी लेकर आ रहे हैं रितेश देशमुख, इन फिल्मों में आएंगे नजरRiteish Deshmukh: झमाझम कॉमेडी लेकर आ रहे हैं रितेश देशमुख, इन फिल्मों में आएंगे नजररितेश देशमुख पिछले दो दशक से बॉलीवुड का हिस्सा हैं. वह अपनी कॉमिक टाइमिंग के लिए फैंस के फेवरेट स्टार हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:56:27