Uddhav Thackeray Group On Narayan Rane: रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे , असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.
Uddhav Thackeray Group On Narayan Rane :"रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे."महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पुरता निकाल जनतेने लावला आहे. ‘अब की बार चार सौ पार’वाल्यांचे नाक महाराष्ट्राने कापले, तर त्यांचे दोन्ही कान उत्तर प्रदेशने व ‘मुंडण’ कार्यक्रम राहुल गांधी यांनी केला.
राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते. कोकणातील निवडणुका म्हणजे ‘हऱ्या-नाऱ्या’ टोळीकडून रक्ताची होळी व खुनाखुनीचा शिमगाच असे. रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत असली तरी या बिल्लीचा खरा इतिहास स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केला आहे," अशी आठवण ठाकरे गटाने करुन दिली आहे.
Uddhav Thackeray Group Slams Narayan Rane Comment Claiming BJP Shivsena Kokan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
और पढो »
'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »
'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
और पढो »
'फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले, पण..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तर लोकांचा उद्रेक होईल'Uddhav Thackeray Group On Win In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने अभूतपूर्व पद्धतीचं यश मिळवत तब्बल 31 जागा जिंकल्या असून यामध्ये ठाकरे गटाच्या 9 जागांचा समावेश आहे. तर काँग्रेस 14 आणि शरद पवार गट 8 जागा जिंकला आहे.
और पढो »
'मोदींनी शपथ सोहळ्याचा थाट केला जणू काही..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तरी स्वतःचे झाकून..'Uddhav Thackeray Group On Modi Oath Ceremony: कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »
'खडसेंचं मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी..', मोदींऐवजी 'या' नेत्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचा टोलाRaksha Khadse In PM Modi Cabinet: महाराष्ट्रामधून सहा खासदरांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही सावेश असल्याने या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाष्य केलं आहे.
और पढो »