'मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना...'; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, 'मतदान करताना...'

Renuka Shahane समाचार

'मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना...'; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, 'मतदान करताना...'
Renuka Shahane TweetsLoksabha Election 2024Actress Renuka Shahane
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 104%
  • Publisher: 63%

तर या जाहिरातीत म्हटलं होतं की मराठी लोकांनी येथे अर्ज करु नये. मुंबईत नोकरी असूनही तिथे मराठी माणसाला संधी नाही हे पाहिल्यानंतर सगळ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना...'; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, 'मतदान करताना...'

Renuka Shahane on Marathi People Not Welcome Ad : मराटी लोकांनी नोकरीसाठी अर्ज देऊ नये म्हणणाऱ्या जाहिरातीवर रेणूका शहाणेची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली 'मतदान करताना....': काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कंपनीच्या जाहिरातीवरून मोठा वाद सुरु झाला. या कंपनीच्या मुंबईतील एचआरनं लिंक्डइन प्रोफाईलवरून ही जाहिरात शेअर केली होती. काल रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. तर आता याकडे सेलिब्रिटींचं देखील लक्ष गेलं आहे.

रेणुका शहाणे यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला…रेणुका शहाणेची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी रेणुका शहाणेनं योग्य भूमिका घेतल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी रेणुका शहाणेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर कोणी त्यांचा नवरा म्हणजेच अभिनेता आशुतोष राणा अमराठी असल्याचं म्हणत खडे बोल सुनावले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Renuka Shahane Tweets Loksabha Election 2024 Actress Renuka Shahane Marathi News News Post Renuka Shahane Post Viral Loksabha Election Updated News Zee News Marathi News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रियामराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रियादरम्यान, या घटनेवर राजकारण्यांकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
और पढो »

VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअ‍ॅक्शनVIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअ‍ॅक्शनभाऊ कदमची लेक देखील तिच्या व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. भाऊ कदमच्या लेकीनं आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
और पढो »

'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..''मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
और पढो »

'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
और पढो »

CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडCSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडIPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:02:45