'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?

Maharashtra Assembly Session समाचार

'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?
Aditya ThackerayDevendra FadnavisShivsena
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच...

राज्यातील विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच यामध्ये काही अनपेक्षित भेटीगाठी आणि किस्सेही घडताना दिसत आहेत. जिथं राजकीय हेवेदावे दूर लोटत ही नेतेमंडळी अनोख्या मैत्रीपूर्ण नात्यानं एकमेकांसमोर येत आहेत. याचीच प्रचिती देणारी नुकतीच घडलेली एक घटना म्हणजे विधानभवन परिसरामध्ये लिफ्टसाठी वाट पाहणाऱ्या फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची अनपेक्षित भेट.

या भेटीची चर्चा शमत नाही, तोच आता आणखी एक भेट चर्चेचा विषय ठरली आणि राजकीय वर्तुळात एकच हशा पिकला. पावसाळी अधिवेशनादरम्यान आणखी एका दिवसाच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानं गदारोळ माजलेला असतानाच तिथं आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मात्र मिश्किल संवाद झाल्याचं पाहायला मिळालं.विधीमंडळाच्या आवारात मंगळवारी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचं पहायला मिळालं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aditya Thackeray Devendra Fadnavis Shivsena Video BJP Pravin Darekar Uddhav Thackeray Devendra Fadnavis Video देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे व्हिडीओ मुंबई Mumbai News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

NDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसलेNDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसलेNitish Kumar Speech: देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीए नेत्यांची मिटींग घेतली. यावेळी देशातील सर्व एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
और पढो »

Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.
और पढो »

Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.
और पढो »

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
और पढो »

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दमुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
और पढो »

'वारकऱ्यांना विकत घेण्याचा डाव' म्हणत ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, 'खोके तुमचे..''वारकऱ्यांना विकत घेण्याचा डाव' म्हणत ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, 'खोके तुमचे..'Government Donations To Varkari: वारकऱ्यांना अनुदान देण्याची ही ‘उचकी’ मुख्यमंत्र्यांना अचानक का लागली? ती वारकऱ्यांवरील प्रेमापोटी लागलेली नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:45:16